लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Ruturaj Gaikwad: CSK चे कर्णधारपद सांभाळणे ही अभिमानाची गोष्ट आहे - ऋतुराज गायकवाड - Marathi News | Newly elected captain Ruturaj Gaikwad has said that holding the captaincy of Chennai Super Kings is a matter of pride  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चे कर्णधारपद सांभाळणे ही एक अभिमानाची आहे - ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad IPL: महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून ऋतुराज गायकवाडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

IPL 2024: एका युगाचा अंत...! 'कॅप्टन कूल' धोनी पर्व संपले; सर्व फ्रँचायझींची भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2024 MS Dhoni resigns as captain of Chennai Super Kings and Ruturaj Gaikwad becomes the new captain, Mumbai Indians, RCB and other franchises including Delhi Capitals posted  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका युगाचा अंत! 'कॅप्टन कूल' धोनी पर्व संपले; सर्व फ्रँचायझींची भावनिक प्रतिक्रिया

MS Dhoni IPL: महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून ऋतुराज गायकवाडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

IPL 2024: मोठी बातमी! मराठमोळा ऋतुराज CSK चा नवा कर्णधार; धोनीनेच सोपवली जबाबदारी - Marathi News | IPL 2024 latest news MS Dhoni not CSK Captain anymore Ruturaj Gaikwad to lead CSK this year, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळा ऋतुराज CSK चा नवा कर्णधार; धोनीनेच सोपवली जबाबदारी

Ruturaj Gaikwad IPL: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार बनला आहे. ...

Big Blow : चेन्नई सुपर किंग्सचा 'हुकमी एक्का' पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला जखमी - Marathi News | Matheesha Pathirana to miss start of IPL 2024 due to hamstring injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow : चेन्नई सुपर किंग्सचा 'हुकमी एक्का' पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला जखमी

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गतविजेता चेन्नई सुपर किंग्स पहिल्याच सामन्यात उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे. ...

ना मुंबई, ना CSK; IPL 2024 जेतेपदासाठी सुरेश रैनाचा 'या' संघाला फूल सपोर्ट - Marathi News | Suresh Raina Wants Royal Challengers Bangaluru to win IPL 2024, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना मुंबई, ना CSK; IPL 2024 जेतेपदासाठी सुरेश रैनाचा 'या' संघाला फूल सपोर्ट

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ला शुक्रवारपासून सुरुवात होतेय ...

ICC चा नवा नियम IPL 2024 ला अमान्य, पण गोलंदाजांसाठी खास सप्राईज अन्... - Marathi News | The New Rules in IPL 2024: Two Bouncers in an over allowed, Two referrals allowed, No stop clock in this IPL. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC चा नवा नियम IPL 2024 ला अमान्य, पण गोलंदाजांसाठी खास सप्राईज अन्...

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नवीन नियम आणण्यात आले आहेत. ...

वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी.... - Marathi News | Gujarat Titans (GT) named Sandeep Warrier as replacement for Mohd. Shami while Mumbai Indians (MI) added KwenaMaphaka to the squad as replacement for Dilshan Madushanka for the Indian Premier League (IPL) 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी....

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन प्रमुख संघांमध्ये बदल पाहायला मिळाला. ...

IPL 2024 : अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Mumbai Indians Captain Hardik Pandya hugs former captain Rohit Sharma in first meeting on field ahead of IPL 2024, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ खेळणार आहे. ...