लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Zomato च्या गुंतवणूकदारांना भारी पडली ब्लिंकइट डील, ४ दिवसांत १२००० कोटी स्वाहा - Marathi News | zomato stock share market tumbles for 4th session wipes out nearly 12000 crore rs mcap detail here bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या गुंतवणूकदारांना भारी पडली ब्लिंकइट डील, ४ दिवसांत १२००० कोटी स्वाहा

संचालक मंडळानं अधिग्रहणाच्या दिलेल्या मंजुरीपासून झोमॅटोच्या शेअरची किंमत तब्बल २५ टक्क्यांपर्यंत घसरली.  ...

5 हजारांच्या गुंतवणुकीवर 65 लाखांचा परतावा, असा आहे LIC चा 'हा' जबरदस्त प्लॅन... - Marathi News | LIC Policy scheme: A return of Rs 65 lakh on an investment of Rs 5,000 per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5 हजारांच्या गुंतवणुकीवर 65 लाखांचा परतावा, असा आहे LIC चा 'हा' जबरदस्त प्लॅन...

LIC Policy: LICच्या प्लॅन्सद्वारे तुम्ही लाखो रुपयांचा फंड जमा करू शकता. यासाठी एलआयसीने विविध योजना दिल्या आहेत. ...

Post Office Scheme : पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त रिटर्न, जाणून घ्या... - Marathi News | post office term deposit scheme invest 5 lakh rupees for 5 years to get 6 97 rupees return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त रिटर्न, जाणून घ्या...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना (Post Office Term Deposit Scheme) म्हणून ओळखली जाणारी पोस्ट ऑफिस एफडी योजना ग्राहकांना चांगला परतावा देण्यास मदत करते. ...

या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी - Marathi News | balkrishna industries multibagger stock turned 1 lakh rupee into more than 21 crore rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी

येथे आम्ही अशाच एका स्टॉकसंदर्भात बोलत आहोत, जो अजूनही पैशांचा पाऊस पाडत आहे. या स्टॉकने काही वर्षांतच तब्बल 200000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

रोज २ रुपये गुंतवा, ३६ हजार पेन्शन मिळवा; कशी कराल नोंदणी, जाणून घ्या...! - Marathi News | Invest Rs 2 per day, get 36,000 pension; Learn how to register of this scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रोज २ रुपये गुंतवा, ३६ हजार पेन्शन मिळवा; कशी कराल नोंदणी, जाणून घ्या...!

२ रुपये गुंतवून निवृत्तीत ३६ हजार पेन्शन कशी मिळवता येईल ते जाणून घेऊ.... ...

LIC: 8 हजारांच्या गुंतवणुकीवर 50 लाखांचा फायदा, असा आहे LIC चा 'हा' प्लॅन... - Marathi News | LIC: 50 lakh profit on an investment of Rs 8,000, LIC's Jeevan Labh Yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :8 हजारांच्या गुंतवणुकीवर 50 लाखांचा फायदा, असा आहे LIC चा 'हा' प्लॅन...

LIC जीवन लाभ योजनेद्वारे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जाणून घ्या डिटेल्स... ...

'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड - Marathi News | share market kec international share surges 5 percent after winning orders worth 1092 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीला अनेक क्षेत्रांतून मिळाली 1,092 कोटींची नवी ऑर्डर, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड

KEC International share price: कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. ...

सामान्य गुंतवणूकदारांचा वाढला टक्का, डीमॅट खातेधारकांची संख्या साडेनऊ कोटींवर, एसआयपीला वाढती पसंती - Marathi News | Percentage of general investors increased, number of demat account holders increased to nine and a half crore, increasing preference for SIPs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्य गुंतवणूकदारांचा वाढला टक्का, डीमॅट खातेधारकांची संख्या साडेनऊ कोटींवर

कोविड काळानंतर आता अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधारणा होऊ लागल्यामुळे भांडवली बाजाराकडे सामान्य गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार डीमॅट खात्यांची संख्या साडेनऊ कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...