लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

१०० पैकी फक्त ८२ लोकांनाच मिळाला हेल्थ इन्शुरन्स क्लेम? दावा फेटाळण्याची ४ मुख्य कारणे - Marathi News | personal finance health insurers settled only 82 of claims in fy 24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० पैकी फक्त ८२ लोकांनाच मिळाला हेल्थ इन्शुरन्स क्लेम? दावा फेटाळण्याची ४ मुख्य कारणे

Health Insurance Claims : तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल तर यावर्षीची आकडेवारी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. विमा असूनही स्वतःच्या खिशातून उपचारासाठी खर्च करावे लागतील. ...

Stock Market News: किरकोळ घसरणीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; Bharti Airtel, Nestle India मध्ये तेजी - Marathi News | Stock market trading begins with slight decline Bharti Airtel Nestle India rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ घसरणीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; Bharti Airtel, Nestle India मध्ये तेजी

Share Market News : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात (३० डिसेंबर) किरकोळ घसरणीसह झाली आहे. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले. ...

3 मोठ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात, गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका! - Marathi News | Investing money in 3 large mutual funds became expensive, investors suffered a huge blow! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :3 मोठ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात, गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका!

Top Equity mutual funds: 2024 मध्ये काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी एसआयपी द्वारे पैसे गुंतवणाऱ्यांना जबर झटका दिला. त्यामुळे पैसे गुंतवणाऱ्यांना १० टक्क्यांपेक्षा जास्त तोटा झाला. ...

SEBI नं १५ हजार वेबसाइट्स आणि इन्फ्लुएनर्सवर घातली बंदी! करत होते दिशाभूल, जाणून घ्या - Marathi News | SEBI bans 15000 websites and influencers share market trading They were misleading investors know whats matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI नं १५ हजार वेबसाइट्स आणि इन्फ्लुएनर्सवर घातली बंदी! करत होते दिशाभूल, जाणून घ्या

Sebi Bans Finfluencers : तुम्हीही युट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट इन्फ्लुएंसरकडे पाहून शेअरची खरेदी-विक्री करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ...

नवीन वर्षात मल्टी अ‍ॅसेट म्युच्युअल फंड बदलतील तुमचं नशीब?; या 3 घटकांमुळे ठरतात वेगळे? - Marathi News | multi asset mutual funds can become wealth creators in 2025 these 3 factors are giving positive signals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात मल्टी अ‍ॅसेट म्युच्युअल फंड बदलतील तुमचं नशीब?; या 3 घटकांमुळे ठरतात वेगळे?

Multi Asset Mutual Fund : मल्टी अ‍ॅसेट फंड संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन देतो. तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य असल्याने जोखीम बऱ्याचअंशी कमी होते. ...

सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण? - Marathi News | property home price rise over 21 percent in 2024 anarock revealed shocking report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

House Price : तुम्ही जर शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, वर्षात घरांच्या किमतीत खूप वाढ झाली आहे. ...

नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..! - Marathi News | EPFO Rules Change: 5 major PF rules will change in the new year; will directly affect lakhs of employees! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..!

EPFO Rules Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2025 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होईल. ...

खासगी नोकरी किंवा व्यवसाय करताय? 'या' प्लॅनमध्ये गुंतवणूक करा अन् मासिक पेन्शन मिळवा - Marathi News | systematic withdrawal plan or swp cam give you benefit like monthly pension from mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी नोकरी किंवा व्यवसाय करताय? 'या' प्लॅनमध्ये गुंतवणूक करा अन् मासिक पेन्शन मिळवा

Mutual Fund : जर तुम्हाला म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनबद्दल माहिती असेल तर तुम्ही देखील मासिक पेन्शनचा आनंद देऊ शकता. ...