लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

फेडरल रिझर्व्हच्या धास्तीने बाजार गारठला! गुंतवणूकदार सावध; 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | Why Indian Stocks Fell Today Tech, Metal Shares Lead Selloff as Fed Meeting Nears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेडरल रिझर्व्हच्या धास्तीने बाजार गारठला! गुंतवणूकदार सावध; 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Share Market : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुनही शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. ...

'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात - Marathi News | Indigo Share Price Crash Mutual Funds Holding ₹38,000 Cr Face Losses Amid Operational Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात

Interglobe Aviation : गेल्या आठ दिवसांत इंडिगोचे शेअर्स १७% घसरून ४,८७२ रुपयांवर आले आहेत. नवीन पायलट ड्युटी नियम आणि तांत्रिक समस्यांमुळे एअरलाइनने २००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. ...

तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती - Marathi News | One small mistake and you may have to pay tax on PPF interest know more information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती

PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक कर वाचवणारी गुंतवणूक योजना आहे. पण कल्पना करा, तुम्ही या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही जर तुम्हाला टॅक्स भरावा लागला तर काय होईल? ...

TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत - Marathi News | Investors jump on TATA ttml cheap shares Price rises by 13 percent price is Rs 51 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत

टाटांच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान यात १८ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसली. ...

डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे? - Marathi News | Tax on Dividend vs Capital Gains Understanding LTCG, STCG Rates for Share Market Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?

FIFO Rule : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लाभांश आणि भांडवली नफ्यासाठी कर नियम समजून घेणे महत्वाचे आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा - Marathi News | Big fall in gold and silver prices Silver falls by Rs 2034 how much cheaper has Gold become check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा

Gold Silver Price Today 9 December: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक? - Marathi News | multibagger stock integrated industries Is it a stock or a gold mine 1 lakh turned into rs 596 crore in 5 years which stock is this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारात योग्य वेळी योग्य स्टॉक निवडला, तर गुंतवणूकदारांचे चांदी होऊ शकते. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं तसं जोखमीचं मानलं जातं, परंतु परतावा देण्याच्या बाबतीत ते अशी कमाल करतात की सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात. ...

Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले - Marathi News | Stock Market Today 9 december Another big fall in the stock market Nifty fell by 100 points and Sensex by 300 points These stocks hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले

Stock Market Today: मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला. निफ्टीही १०० अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्येही सुमारे ३०० अंकांची घसरण झाली. ...