लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य - Marathi News | epfo this is the magic of provident fund a fund of rs 25 crore can be created on a salary of rs 50000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य

EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता. ...

विकली एक्सपायरीवर निफ्टीची घसरणीसह सुरूवात, बँक निफ्टी आपटला; 'हे' शेअर्स सर्वाधिक घसरले - Marathi News | Nifty starts with a decline on sell off expiry Bank Nifty hits These stocks fell the most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकली एक्सपायरीवर निफ्टीची घसरणीसह सुरूवात, बँक निफ्टी आपटला; 'हे' शेअर्स सर्वाधिक घसरले

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी निफ्टीच्या विकली एक्सपायरीचा दिवस असून व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. ...

रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा - Marathi News | Reliance News: 36 lakh Reliance investors hit jackpot, profit of Rs 71 thousand crores in two days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट, दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा

Reliance News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पुन्हा वधारले आहेत. ...

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; घसणीचा काय होऊ शकतो परिणाम? जाणून घ्या - Marathi News | Rupee hits record low against dollar What could be the impact of the depreciation Know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; घसणीचा काय होऊ शकतो परिणाम? जाणून घ्या

Rupee Hits Record Low: येत्या सहा ते दहा महिन्यांत भारतीय रुपया ९२ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ...

४ बोनस शेअर्स देण्याची घोषणा; ६५०% वाढलाय Jindal समूहाच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Announcement of 4 bonus shares Jindal Group company jindal worldwide shares have increased by 650 percent do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ बोनस शेअर्स देण्याची घोषणा; ६५०% वाढलाय Jindal समूहाच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडे आहे का?

Jindal Group Share Price: कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ४ बोनस शेअर्स देणार आहे. स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर बुधवारी बीएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वधारून ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. ...

मालकानंच खरेदी केले आणखी ९६००० शेअर्स, घसरत्या बाजारातही 'या' शेअरला दुसऱ्या दिवशी अपर सर्किट - Marathi News | Borosil Renewables Share price owner himself bought another 96000 shares even in a falling market stock reached the upper circuit the second day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालकानंच खरेदी केले आणखी ९६००० शेअर्स, घसरत्या बाजारातही 'या' शेअरला दुसऱ्या दिवशी अपर सर्किट

Borosil Renewables Share Price : कंपनीच्या प्रवर्तकानं ६ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचे ९६ हजार शेअर्स खरेदी केले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. ...

SBI च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; रोज ८० रुपये वाचवून बनाल लखपती, पाहा डिटेल्स - Marathi News | You can invest in SBI scheme har ghar lakhpati Save Rs 80 daily and become a millionaire see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; रोज ८० रुपये वाचवून बनाल लखपती, पाहा डिटेल्स

SBI Investment Scheme: यामध्ये ग्राहक दर महिन्याला आपली छोटी बचत गुंतवू शकतात आणि लाखो रुपये जमा करू शकतात. त्याचबरोबर योजनेत मिळणारे व्याजदरही अतिशय आकर्षक आहेत. ...

NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Can NRIs invest in mutual funds What are the rules know the complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NRI Mutual Fund Investment: भारतीयांसोबतच त्यामुळेच अनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण अनिवासी भारतीय भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? याचं उत्तर जाणून घेऊ. ...