लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार - Marathi News | Amazon is amazed at the international market today; 1 trillion crossed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे. ...

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक - Marathi News | World's Largest Shipping Company Heads Into Arctic As Global Warming Opens The Way | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक

1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. ...

बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले? - Marathi News | Why Pakistan is not part of BIMSTEC? Despite the SAARC, the new organization was formed? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले?

6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. ...

हे वर्ल्ड रेकॉर्ड्स होता होता राहिले, कारण वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Failed Attempts at Guinness World Records | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे वर्ल्ड रेकॉर्ड्स होता होता राहिले, कारण वाचून व्हाल थक्क!

हे रेकॉर्ड्स नावावर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण अनेकदा असं होतं की, सर्व तयारी केल्यावरही लोक रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यापासून थोडक्यात चुकतात. ...

दत्तू - Marathi News | Dattu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्तू

खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे साऱ्या जगाला तो माहीत झाला. ...

आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका! - Marathi News | Another October hit ... inflation will go high! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका!

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे महागाई वाढणार ...

अबब... मोबाईलपायी आईने विकले पोटच्या गोळ्याला, निर्दयी आईला अटक  - Marathi News | nigeria-edo-woman-mother-sells-orphanage-six-week-old-baby-buy-cell-phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब... मोबाईलपायी आईने विकले पोटच्या गोळ्याला, निर्दयी आईला अटक 

एका अनाथआश्रमाला निर्दयी आईने आपलं दिड महिन्याचं बाळ विकलं. त्या मोबदल्यात तिला ४० हजार रुपये मिळाले. ...

'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा! - Marathi News | In these countries begging is crime under law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा!

वाचायला जरा हे विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे. भारतात भीक मागणे गुन्हा नाही. पण असे काही देश आहेत ज्यांचे कायदे भीक मागण्यावर बंदी आणतात.  ...