भारत व चीन ही केवळ दोन राष्ट्रे नाहीत, तर त्या जगातील दोन सर्वांत जुन्या व मोठ्या दोन भिन्न संस्कृती आहेत. याचाच अर्थ असा की, या दोन्ही देशांच्या चारित्र्याची जडणघडण इतिहासात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांतून झाली आहे. काळाच्या ओघात या दोन संस्कृ ...
क्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती. ...
देशाच्या सरकारबरोबर कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर ६ जुलैला डब्ल्यूएचओ युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लूगे यांनी ट्विट केले आहे की, परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तुर्कमेनिस्तानला डब्ल्यूएचओची विशेष टीम जात आहे. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यामध्ये हर्ड इम्युनिटी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा निष्कर्ष बहुतांश तज्ज्ञांनी काढला होता. ...
आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...