लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

लंडनमधल्या या बस चालतात कॉफीवर , नैसर्गिक संसाधनांचा असाही वापर - Marathi News | buses in london runs on coffee fuel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लंडनमधल्या या बस चालतात कॉफीवर , नैसर्गिक संसाधनांचा असाही वापर

लंडनमध्ये बस परिवहनाने इंधन म्हणून कॉफीचा वापर सुरु केला आहे. त्यातून नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न आहे, ...

भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरण्यासाठी सिंगापूरची परवानगी - Marathi News | Singapore's permission to use the Changi naval base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरण्यासाठी सिंगापूरची परवानगी

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे ...

बोस्नियन युद्धातील आरोपीची आंतरराष्ट्रीय न्यायालयात आत्महत्या - Marathi News | In the Bosnian war, the accused committed suicide in an international court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोस्नियन युद्धातील आरोपीची आंतरराष्ट्रीय न्यायालयात आत्महत्या

स्लोबोदान प्राल्जक असे या 72 वर्षिय गुन्हेगाराचे नाव आहे. शिक्षा कायम झाल्याचे समजताच कॅमेऱ्यांच्यासमोर लहानशा कुपीतून विष पिऊन त्याने आत्महत्या केली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ...

Iphone 6 ऐवजी महिलेला बॉक्समध्ये मिळाले बटाटे - Marathi News | woman got iphone six in delivery box in u.s. with online shopping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iphone 6 ऐवजी महिलेला बॉक्समध्ये मिळाले बटाटे

ऑनलाईन व्यवहार करताना चुकीची वस्तु येणं हे ठीके पण दुकानातून घेतानाही असं झालं तर ? ...

हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध - Marathi News | rich family searching beggar for a slipping mattress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध

या भिकाऱ्याचं सापडणं त्या कुटूंबासाठी फार महत्त्वाचं झालं आहे आणि सर्व त्याचा कसून शोध घेत आहेत. ...

या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत - Marathi News | foreign companies setteled in India after globalization | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत

भारतात या काही कंपन्या गेली अनेक वर्ष वस्तु आणि सेवा पुरवत आहेत. आपल्या रोजच्या जीवनात त्यांच्या अनेक वस्तु असतात. ...

#Video : जेव्हा चालु सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्याबाहेर येतो! पाहा काय होतं असेल प्रेक्षकांचं ? - Marathi News | video : tiger comes out from jail in circus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Video : जेव्हा चालु सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्याबाहेर येतो! पाहा काय होतं असेल प्रेक्षकांचं ?

सर्कशीची मजा प्रत्येक जण घेत असताना अचानक वाघ पिंजऱ्याबाहेर आला. ...

अश्या दोरीउड्या तुम्ही मारु शकाल का ? - Marathi News | rope skipping competition video will make you awe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अश्या दोरीउड्या तुम्ही मारु शकाल का ?

दोरीउड्या हा आपण प्रत्येकाने लहानपणी खेळलेला खेळ आहे. पण तो तेवढ्यापुरता मर्यादीत नाहीये. ...