जि.प आणि महापालिका शाळा म्हटलं की आज सामान्य पालकही नाक मुरडतो! या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर कधी देतील? असे लाखदा विचारलं जातं. पण या शाळा आजही आहे तिथेच आहेत. मात्र नव्या वर्षात या शाळा ग्लोबल भरारी घेणार आहेत. ...
गेली काही वर्षे मोक्याच्या जागेवर असणाऱ्या मालदिवमध्ये चीनने हितसंबंध वाढवले आहेत. मालदिवमध्ये नाविक तळ मिळवण्याच्या दृष्टीनेही चीन प्रयत्नशील आहे. ...
ठाणे येथे राहणाऱ्या चार तरुणांनी क्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (६५०० कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे. ...