लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात - Marathi News | stone found in pig's stomach had more than crores value | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात

डुकराच्या पोटातून सापडलेल्या या दगडाने त्या खेडूताला अचानक पैसा मिळवून दिला. तो माणूस आता कोटींचा मालक आहे. ...

बँकखात्यात चुकून आलेले पैसे तरुणीने शॉपिंगमध्ये उडवले आणि त्यानंतर ... - Marathi News | 30 crore wrongdoers in the bank account went off in shopping and then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकखात्यात चुकून आलेले पैसे तरुणीने शॉपिंगमध्ये उडवले आणि त्यानंतर ...

बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे त्या तरुणीच्या खात्यात एवढी मोठी रक्कम पडली. मात्र कोणालाच न सांगता तिने ते पैसे शॉपिंगमध्ये खर्च केले. ...

नायजेरियातील राज्याने नेमला 'आनंद' मंत्रालयाचा मंत्री, विचित्र निर्णयामुळे सर्व जग आश्चर्यचकीत - Marathi News | Nigerian State Gets 'Happiness Minister' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियातील राज्याने नेमला 'आनंद' मंत्रालयाचा मंत्री, विचित्र निर्णयामुळे सर्व जग आश्चर्यचकीत

राजकीय उलथापालथी, सततची मंदी आणि लोकांमधील असंतोष यामुळे गांजलेल्या नायजेरियाती एका राज्याने एक नवा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात आनंदासाठी(संतोष, सुख) एक मंत्रालय स्थापन करुन त्यावर एक मंत्रीही नायजेरियाने नेमला आहे. ...

डोनल्ड ट्रम्प यांनी उघडलं 'नरकाचं द्वार', हमासची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | HAMAS SAYS TRUMP’S JERUSALEM DECISION 'OPENS THE GATES OF HELL' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनल्ड ट्रम्प यांनी उघडलं 'नरकाचं द्वार', हमासची संतप्त प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ...

अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा - Marathi News | Pizzeria party in space, you definitely watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं. ...

हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी - Marathi News | Permission denied to McDonald woman wore hijab headscarf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी

लंडनच्या एका मॅकडोनल्डसमधील हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला होता. ...

फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण - Marathi News | husbond beated wife after each facebook like | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण

अशा विकृत नवऱ्यामुळे तिने बऱ्याचदा मार खाल्ला आहे. आपल्या पत्नीवर तो खुप संशय घेत होता. ...

बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात - Marathi News | girl caught herself in plan made for get boyfriend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात

आपल्याला कुणीतरी बॉयफ्रेंड भेटावा म्हणून तिने हा प्लॅन केला होता मात्र नंतर झाली स्वत:चीच फजिती. ...