लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

अमेरिकेने बदलले पॅसिफिक कमांडचे नाव, भारताचे महत्त्व अधोरेखित - Marathi News | In symbolic nod to India, US changes name of Pacific Command | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने बदलले पॅसिफिक कमांडचे नाव, भारताचे महत्त्व अधोरेखित

भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय़ घेण्यात आला असे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

जीन्स पॅन्टच्या पॉकेटवर 'ही' छोटी बटने का असतात?  - Marathi News | Why do jean pockets have tiny buttons on them? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्स पॅन्टच्या पॉकेटवर 'ही' छोटी बटने का असतात? 

कदाचित कुणी हाही विचार केला असेल की, पॉकेटवर लावण्यात आलेली ही धातूची बटने डिझाईन किंवा स्टाईल म्हणून लावण्यात आली असेल. पण तसं नाहीये. चला जाणून घेऊया याचं कारण.... ...

तुमच्या पॅंटच्या चेनवर असलेल्या YKK चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?   - Marathi News | Amazing meaning and facts about YKK zipper using worldwide | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या पॅंटच्या चेनवर असलेल्या YKK चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?  

तुम्ही तुमच्या गल्लीतील टेलरकडून शिवलेली पॅंट असो वा नाइकेची ब्रॅंडेड पॅंट असो दोन्हींच्या चेनवर YKK असं लिहिलेलं असतं. तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. ...

जगातल्या 8 अशा जागा जिथे जाण्यास कुणालाही नाही परवानगी - Marathi News | The most secret and forbidden places you can NEVER visit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या 8 अशा जागा जिथे जाण्यास कुणालाही नाही परवानगी

जगात अशा अनेक जागा आहेत ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकलंही नसेल. या जागांवर जाण्यासाठी कुणालाही परवानगी दिली जात नाही. ...

Modi@4 : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांतून भारताला नेमकं काय मिळालं?; हा आहे लेखाजोखा  - Marathi News | What was the impact of Prime Minister Modi's foreign tour during the four years? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Modi@4 : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांतून भारताला नेमकं काय मिळालं?; हा आहे लेखाजोखा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या संसदेतही भाषणे केली आहेत. ...

उत्तर कोरियाच्या अणू चाचणी केंद्राला भेट देणार परदेशी पत्रकार, द. कोरियन पत्रकारांना नाकारली परवानगी - Marathi News | Foreign media arrive in North Korea to cover nuclear test site closure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाच्या अणू चाचणी केंद्राला भेट देणार परदेशी पत्रकार, द. कोरियन पत्रकारांना नाकारली परवानगी

दक्षिण कोरियाच्या आठ पत्रकारांना मात्र तेथे जाण्यास परवानगी नाकारली आहे. ...

अमेरिकेने करार रद्द केल्यावर इराणमध्ये चीनचा शिरकाव?  - Marathi News | China stands to gain in Iran after US quits nuclear deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने करार रद्द केल्यावर इराणमध्ये चीनचा शिरकाव? 

अमेरिकेचा निर्णय चीनसारख्या काही देशांना नवी संधी निर्माण करुन देणारा ठरला आहे. तेलाच्या वाढत्या गरजेमुळे चीनने इराणशी मैत्री वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा - Marathi News | Malaysia: Bags of cash, jewellery seized from Najib's properties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा

नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नाकारले. ...