लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

जगातील सर्वात मोठा हिमखंड नष्ट होण्याच्या मार्गावर - Marathi News | World's largest iceberg set to disappear after 18-year-long journey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा हिमखंड नष्ट होण्याच्या मार्गावर

296 किमी लांब आणि 37 किमी रुंद असणाऱा हिमखंड जगातील सर्वात मोठा होता असे नासाने जाहीर केले होते. ...

प्राचीन उभयचर प्राण्याला वाचवण्यासाठी मेक्सिकोतील नन्सचा पुढाकार - Marathi News | Mexican Nuns Initiative To Save Ancient Amphibians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राचीन उभयचर प्राण्याला वाचवण्यासाठी मेक्सिकोतील नन्सचा पुढाकार

एकेकाळी मेक्सिकोच्या तळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या संख्येने आढळायचा. अक्सोलोतुलचं मेक्सीकोच्या इतिहासातही महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. ...

नाझीसैनिकांचे अत्याचार सहन करणाऱ्या जेना तुर्गेल यांचे निधन - Marathi News | Holocaust survivor who nursed Anne Frank dies aged 95 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाझीसैनिकांचे अत्याचार सहन करणाऱ्या जेना तुर्गेल यांचे निधन

जेना यांच्या विवाहाचा पोशाख ब्रिटिश लष्कराच्या पॅराशूटने बनविण्यात आला होता. हा पोशाख आता लंडनमधील इम्पेरियल वॉर म्युझियम येथे ठेवण्यात आला आहे. ...

103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली - Marathi News | World War One soldier Richard Bullimore's 103-year-old chocolate found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली

या चॉकलेटसचा लिलाव करण्यात आला. चॉकलेट्सच्या एका डब्यात दहा चॉकलेट्स असत, त्यापैकी नऊ शिल्लक आहेत. ...

मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स - Marathi News | Life on Mars? Curiosity Rover found building blocks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स

'मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे ...

'या' देशात गांजाचा वापर कायदेशीर होणार, जी-20मधील पहिला देश - Marathi News | Canada moves a step closer to legalising marijuana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात गांजाचा वापर कायदेशीर होणार, जी-20मधील पहिला देश

2001 मध्ये गांजाचा उपयोग औषधासाठी करण्यासाठी संमती देण्यात आली होती ...

किल्ला आणि बेट विकणे आहे... तोसुद्धा वन बीएचकेपेक्षा कमी किंमतीत - Marathi News | An entire island off the coast of Pembrokeshire is on sale for £400,000 – less than the cost of a one-bedroom flat in London. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किल्ला आणि बेट विकणे आहे... तोसुद्धा वन बीएचकेपेक्षा कमी किंमतीत

19 व्या शतकात बांधण्यात आलेला हा किल्ला भरसमुद्रात एका चिमुकल्या बेटावर आहे. या किल्ल्यास स्टॅक रॉक फोर्ट असे नाव आहे. ...

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह...पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर - Marathi News | Indian scientists discover planet 600 light years away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह...पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर

या नव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा 27 पट आहे. ...