लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

काय सांगता! अंतराळातही आहेत अनेक समद्र, वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे जगभरातील रिसर्च विश्वात खळबळ - Marathi News | More oceans in urenus planet space stir in the world due to the claim of scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! अंतराळातही आहेत अनेक समद्र, वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे जगभरातील रिसर्च विश्वात खळबळ

रिसर्चचे लेखक फ्रान्सिस निम्मो यांनी हा मोठा दावा केला आहे आणि त्यांनी त्यांचा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ते पैज लावून सांगू शकता की, दोन्ही चंद्रावर समुद्र आहे. हे कोणतंही आश्चर्य नाही. ...

बसला भीषण आग, लहान मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू; बल्गेरियातील घटना - Marathi News | Fire in Bulgaria Bus, 46 people died as bus catches fire on highway in Bulgaria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बसला भीषण आग, लहान मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू; बल्गेरियातील घटना

या भीषण घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले - Marathi News | Pet dog killed his owner and attacked another man, both legs needs to cut after infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले

मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले. ...

रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO - Marathi News | Cash Rains on US freeway in California , everyone stopped their car on high way to collect dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. ...

पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी - Marathi News | 30 eggs of giant dinosaur titanosaur found in spain fossilized nest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी

वैज्ञानिक या जीवांबाबत नेहमची आश्चर्यजनक खुलासे करतात. अशात पृथ्वीवर विशाल डायनासॉरच्या अस्तित्वासंबंधी एक मोठा शोध समोर आला आहे. ...

ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO - Marathi News | Snake Massage in cairo spa in Egypt, watch shocking video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हे अनोख्या अनोख्या स्पाची सुरुवात झाली आहे. मसाजदरम्यान व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात. ...

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...

महिला शिक्षिकेवर शेजाऱ्याची होती वाईट नजर, रेप केला आणि संपवलं तिचं जीवन - Marathi News | Female teacher raped and murdered by neighbour in Spain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला शिक्षिकेवर शेजाऱ्याची होती वाईट नजर, रेप केला आणि संपवलं तिचं जीवन

ही व्यक्ती एका हत्येप्रकरणी तुरूंगातून सुटून परत आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टात या केसची सुनावणी  सुरू आहे. ...