लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मराठी बातम्या

International cricket, Latest Marathi News

India vs New Zealand 3rd ODI: तिसऱ्या वनडेत या खेळाडूचंही शतक, पण नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम  - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: This player also scored a century in the 3rd ODI, but the record was not recorded in the name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या वनडेत या खेळाडूचंही शतक, पण नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम 

India vs New Zealand 3rd ODI: तिसऱ्या वनडेत भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी शतकी खेळी केल्या. तर न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे याने शतक ठोकले. या सामन्यात या तिघांखेरीज आणखी एका खेळाडूनेही शतक फटकावलं. मात्र त्याच्या नावावर एक न ...

Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण - Marathi News |  Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan Wedding: अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे.  ...

Hashim Amla Retired: "हे पचायला मला काही दिवस...", हाशिम आमलाची निवृत्ती अन् एबी डिव्हिलियर्स भावूक - Marathi News | AB de Villiers was emotional after South Africa's Hashim Amla announced his retirement from all forms of cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे पचायला मला काही दिवस...", हाशिम आमलाची निवृत्ती अन् एबी डिव्हिलियर्स भावूक!

Hashim Amla and ab de villiers: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज हाशिम आमलाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

बाद होताच पोलार्डने गोलंदाजावर उगारली बॅट, त्यानंतर केलं असं काही, मैदानावरील प्रकार पाहून सारेच अवाक् - Marathi News | As soon as he was out, Pollard raised his bat at the bowler, then did something like this, everyone was speechless after seeing the situation on the field. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाद होताच पोलार्डने गोलंदाजावर उगारली बॅट, त्यानंतर केलं असं काही..., पाहून सारेच अवाक्

Kieron Pollard: दुबई इंटरनॅशनल लीगमध्ये आज एमआय एमिरेट्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात झालेल्या लढतीत बाद झाल्यावर पोलार्डने केलेल्या एका कृतीची चर्चा होत आहे. ...

Dwaine Pretorius: "फाफ डू प्लेसिसचे आभार...", दक्षिण आफ्रिकेच्या 33 वर्षीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | South Africa Dwaine Pretorius announces retirement from international cricket on monday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"डू प्लेसिसचे विशेष...", आफ्रिकेच्या 33 वर्षीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

India vs Pakistan चाहत्यांसाठी बम्पर धमाका! तब्बल १० सामन्यांत भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी, जाणून घ्या कधी व केव्हा - Marathi News | IND vs PAK: India-Pakistan will face each other in six tournaments, not one or two, will play as many matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan चाहत्यांसाठी आनंदवार्ता, तब्बल १० सामन्यांत भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका बंद पडलेल्या असल्याने मोठ्या स्पर्धांमध्ये हे संघ आमने-सामने येण्याची वाट क्रिकेटप्रेमी वाट पाहत असतात. ...

शंभराव्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने पाडला विक्रमांचा पाऊस, आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत नोंदवले हे विक्रम - Marathi News | David Warner broke records in his 100th Test, washing away the records of African bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरकडून रेकॉर्डची आतिषबाजी, शंभराव्या कसोटीत पाडला विक्रमांचा पाऊस

David Warner Records: ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडला आहे. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी केली. ...

Ramiz Raja vs Pakistan: "हे फक्त पाकिस्तानाच होऊ शकतं.."; खुर्ची जाताच रमीझ राजाने काढली PCBची लाज - Marathi News | Ramiz Raja breaks silence over pcb sacking president slams Pakistan government najam sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे फक्त पाकिस्तानाच होऊ शकतं.."; खुर्ची जाताच रमीझ राजाने काढली PCBची लाज

मुदत संपण्याआधीच पदावरून हटवल्याने रमीझ राजाचा संताप ...