लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

टॉयलेट फ्लशमध्ये एक लहान आणि एक मोठं बटन का असतं? जाणून घ्या यामागचं लॉजिक - Marathi News | Why toilet flush has one large and one small button, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॉयलेट फ्लशमध्ये एक लहान आणि एक मोठं बटन का असतं? जाणून घ्या यामागचं लॉजिक

Why Flush has two button: फ्लशमध्ये एक मोठं आणि एक छोटं बटन असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, फ्लशला दोन बटनं का असतात? किंवा एक लहान आणि एक मोठं का असतं? ...

या राज्यात बहिणी भावांना देतात मरण्याचा श्राप, जाणून घ्या यामागचं अजब कारण... - Marathi News | Unique ritual of jashpur chhattisgarh where sisters curse their brothers to die | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या राज्यात बहिणी भावांना देतात मरण्याचा श्राप, जाणून घ्या यामागचं अजब कारण...

Weird Facts : रक्षाबंधनासोबतच भाऊबीजेलाही बहिणी भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे बहिणी भावाला मृत्यूचा श्राप देतात. हे वाचल्यावर अर्थातच कुणीही हैराण होईल. ...

30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य - Marathi News | Umoja village entry of men is banned for 30 years then how do women of here become pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :30 वर्षांपासून पुरूषांच्या प्रवेशावर बंदी, तरीही या गावातील महिला कशा होतात गर्भवती? जाणून घ्या रहस्य

Weird Facts : 15 महिलांनी मिळून पुरूषांपासून वेगळं आपलं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी या गावात पुरूषांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. ...

Trending News: 27 वर्षीय तरुणाला नोकरी देण्यास अनेकांचा नकार; कारण काय? तर तो लहान मुलासारखा दिसतो... - Marathi News | Trending News: Many refuse to give job to 27-year-old man; because he looks like a kid | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :27 वर्षीय तरुणाला नोकरी देण्यास अनेकांचा नकार; कारण काय? तर तो लहान मुलासारखा दिसतो...

Trending News: जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. अशा लोकांना अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत. ...

"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा - Marathi News | Billionaire Elon Musk's father Errol is 'not proud' of his son, says Tesla chief is frustrated with his career progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. ...

300 वर्षात पहिल्यांदाच सापडला इतका मोठा गुलाबी हिरा, किंमतीबाबत तोडले जातील सगळे रेकॉर्ड्स! - Marathi News | Rare pink diamond found in angola this is biggest diamond fid in 300 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :300 वर्षात पहिल्यांदाच सापडला इतका मोठा गुलाबी हिरा, किंमतीबाबत तोडले जातील सगळे रेकॉर्ड्स!

Rare Pink Diamond Found in Angola: असं सांगितलं जात आहे की, हा पिंक डायमंड साधारण 300 वर्षात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा आहे. ...

समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Mystery over perfectly aligned holes punched into atlantic ocean seafloor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण

Atlantic ocean : सामान्यपणे समुद्री तळ हे समतल आणि वाळूने भरलेले असतात. पण वैज्ञानिकांना तळाशी काही छोटे छोटे छिद्र दिसून आले आहेत. ते स्पष्ट आहेत आणि एका लाइनमध्ये आहेत. ...

दाढी ठेवणारी तरूणी हरनाम कौर, हार न मानता फॅशनच्या विश्वात मिळवत आहे मोठं यश - Marathi News | Meet bearded woman Harnaam Kaur she proves being hairy isnt scary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दाढी ठेवणारी तरूणी हरनाम कौर, हार न मानता फॅशनच्या विश्वात मिळवत आहे मोठं यश

Harnaam Kaur : या तरूणीचं नाव आहे हरनाम कौर. सध्या ती ब्रिटनमध्ये राहते. दाढीमुळे तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर तर तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. ...