लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS - Marathi News | k jaiganesh 2018 air 156 belonged to poor family decided to change lifestyle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते. ...

Life Lesson: सर्व प्रयत्न संपतात आणि अपयशाची भावना सलते तेव्हा गौर गोपालदास यांची 'ही' गोष्ट आठवा! - Marathi News | Life Lesson: Remember Gaur Gopaldas' 'THIS' story when all efforts are over!! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: सर्व प्रयत्न संपतात आणि अपयशाची भावना सलते तेव्हा गौर गोपालदास यांची 'ही' गोष्ट आठवा!

Life Lesson: अपयशाला टाळण्याचा जितका प्रयत्न करतो, तेवढे ते आपला पिच्छा पुरवते, अशा वेळी यशाकडे वाटचाल कशी करायची ते जाणून घ्या! ...

गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी - Marathi News | business success story of mobikwik founder upasana taku who built 8 thousand crore company know about her inspirational journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

सध्याच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. ...

Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय! - Marathi News | Life lesson: Don't carry the burden of past mistakes in the present; Do this solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!

Life Lesson: हातून घडलेल्या चुकांवर कोणी पांघरूण घालतात, कोणी सारवासारव करतात, कोणी दुरुस्त करतात तर कोणी त्याचे ओझे वाहतात! ...

Motivational Story: पंचवीस वर्षांचे आयुर्मान मिळालेला मनुष्य शतायुषी कसा झाला? वाचा त्यामागची गोष्ट! - Marathi News | Motivational Story: How did a man who had a life expectancy of twenty-five years become a centenarian? Read the story behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Motivational Story: पंचवीस वर्षांचे आयुर्मान मिळालेला मनुष्य शतायुषी कसा झाला? वाचा त्यामागची गोष्ट!

Inspirational Story: किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे पाहणं महत्त्वाच आहे, त्यासाठी हे आयुष्य कसं आणि किती मिळालं आहे तेही जाणून घ्या. ...

वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS - Marathi News | father tailor son sold newspapers to pay fees cracked upsc without coaching became ias | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS

आयएएस निरीश राजपूत यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणींशी लढा दिला, संघर्ष केला आणि घवघवीत यश मिळवलं आहे.  ...

डिलिव्हरी बॉय बनला करोडपती, अडचणींवर मात करत केलं स्वप्न साकार; वाचा प्रेरणादायी कहाणी  - Marathi News | business success story of shailesh kumar founder of cabt logistics who did job in flipkart delivery boy read her inspirational story  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिलिव्हरी बॉय बनला करोडपती, अडचणींवर मात करत केलं स्वप्न साकार; वाचा प्रेरणादायी कहाणी 

बिहारमधील शैलेश कुमार नावाच्या एका उद्योजकाने नवा आदर्श तरुण पीढीसमोर ठेवलाय. ...

वैद्यकीय शिक्षणाचे धडे देत धरली व्यवसायाची वाट; वाचा देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टरची कहाणी  - Marathi News | business success story of dr arvind lal founder of pathlabs know about her net worth and journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वैद्यकीय शिक्षणाचे धडे देत धरली व्यवसायाची वाट; वाचा देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टरची कहाणी 

मनामध्ये जिद्द आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर काहीच अशक्य नसतं. ...