लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, फोटो

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, दुपदरीकरणाला निधी द्या; लोकसभेत मुद्दा उपस्थित! - Marathi News | konkan railway merger with indian railways and provide funds for double line in konkan the issue raised in lok sabha parliament | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, दुपदरीकरणाला निधी द्या; लोकसभेत मुद्दा उपस्थित!

Konkan Railway Merger In Indian Railway: भारतीय रेल्वेत विलीनीकरण होऊन कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाल्यास कोकणातील व्यापारी, पर्यटन, प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल. ...

Holi 2026 Special Train: शिमग्यासाठी गावी जायाचा प्लान आहे? होळी २०२६ला रेल्वेच्या १५०० विशेष ट्रेन; प्रवाशांची मोठी सोय - Marathi News | planning to go to your hometown for holi shimga indian railways likely to run 1500 special trains for holi 2026 big convenience for passengers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिमग्यासाठी गावी जायाचा प्लान आहे? होळी २०२६ला रेल्वेच्या १५०० विशेष ट्रेन; प्रवाशांची मोठी सोय

Holi 2026 Shimga Konkan Special Train: कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा होळीसाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. ...

कुठे बाप तर कुठे साली....रेल्वे स्टेशनची अजब - गजब नावं, वाचाल तर पोटधरून हसाल - Marathi News | Funny railway station in India you never listen | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुठे बाप तर कुठे साली....रेल्वे स्टेशनची अजब - गजब नावं, वाचाल तर पोटधरून हसाल

Funny Station Names : आज आम्ही आपल्याला रेल्वेच्या मजेदार आणि अजब नावांबाबत सांगणार आहोत. यातली काही नावं वाचून आपल्याला नक्कीच हसू फुटेल. ...

कोकणवासीयांना गुड न्यूज! कोकण रेल्वेचा कायापालट होणार, दुपदरीकरणावर भर; प्रवासी ट्रेन वाढणार - Marathi News | big good news for konkan passengers people now konkan railway will be transformed emphasis on kavach with double tracking trains will increase | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणवासीयांना गुड न्यूज! कोकण रेल्वेचा कायापालट होणार, दुपदरीकरणावर भर; प्रवासी ट्रेन वाढणार

Konkan Railway Development News: कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ...

४५०० वंदे भारत ट्रेन आणणार, राजधानी-शताब्दीचे महत्त्व कमी होणार; रेल्वेचे Vision 2047 आले! - Marathi News | 4500 chair car vande bharat train and vande bharat sleeper train will be introduced importance of rajdhani shatabdi express to decrease indian railways vision 2047 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४५०० वंदे भारत ट्रेन आणणार, राजधानी-शताब्दीचे महत्त्व कमी होणार; रेल्वेचे Vision 2047 आले!

Indian Railway Vision 2047: आता हळूहळू भविष्यात राजधानी आणि शताब्दी या ट्रेनची जागा अनुक्रमे स्लीपर वंदे भारत ट्रेन आणि चेअर कार वंदे भारत ट्रेन घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

मुंबईकरांचा वेगवान प्रवास अधिक सुरक्षित! रेल्वेने सुरू केले ‘कवच’; कोणत्या ट्रेनला पहिला मान? - Marathi News | big good news mumbaikar fast travel is now more safer western railways commissions kavach 4 on virar surat vadodara section | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा वेगवान प्रवास अधिक सुरक्षित! रेल्वेने सुरू केले ‘कवच’; कोणत्या ट्रेनला पहिला मान?

Indian Railway Kavach System On Western Railway: मुंबईकरांसाठी भारतीय रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. ...

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त व्हेज जेवण, नॉनव्हेज पर्याय नाही?; IRCTC वर तिकीट काढताना… - Marathi News | is there only veg food in first sleeper vande bharat train and no non veg option know about vande bharat sleeper train catering services | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त व्हेज जेवण, नॉनव्हेज पर्याय नाही?; IRCTC वर तिकीट काढताना…

Sleeper Vande Bharat Train Catering Services: देशातील भारतीय रेल्वेच्या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये कोणत्या प्रकारचे जेवण दिले जाते? प्रवाशांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत? जाणून घ्या... ...

भारताची सर्वात ‘संथ’ ट्रेन; ४५ km साठी लागतात ५ तास, एकदा तरी प्रवास करायलाच हवा... - Marathi News | Railway Interesting Facts: India's 'slowest' train; takes 5 hours for 45 km, must travel at least once | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताची सर्वात ‘संथ’ ट्रेन; ४५ km साठी लागतात ५ तास, एकदा तरी प्रवास करायलाच हवा...

Railway Interesting Facts: या प्रवासात हिरव्यागार डोंगररांगा, बोगदे, खोल दऱ्या, पूल अन् तीव्र वळणे अक्षरशः मंत्रमुग्ध करतात. ...