लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
४० हजार दिवसाला, १ वर्षात १.१७ कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेवरील TCची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी - Marathi News | 40 thousand collected per day and 1 crore in fines in 1 year record breaking achievement of ticket collector on western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० हजार दिवसाला, १ वर्षात १.१७ कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेवरील TCची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Western Railway TC News: पश्चिम रेल्वेवरील दोन तिकीट निरीक्षकांनी अनुक्रमे १.१७ कोटी आणि १.०८ कोटींची दंड वसूल करून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. ...

रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश... - Marathi News | Railway Interesting Facts : What is the purpose of silver box next to railway track, know its work | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश...

Railway Interesting Facts : रेल्वे रूळाच्या बाजूला सिल्व्हर रंगांचे काही बॉक्स दिसतात. आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, हे बॉक्स कशासाठी असतात? याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत.   ...

रेल्वेला वनजमीन देण्याची मागणी दुसऱ्यांदा फेटाळली; कुळे-मडगाव मार्गासाठी केंद्राला केलेली विनंती - Marathi News | demand to give forest land to railways rejected for the second time request made to the center for kulem margao route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वेला वनजमीन देण्याची मागणी दुसऱ्यांदा फेटाळली; कुळे-मडगाव मार्गासाठी केंद्राला केलेली विनंती

या निर्णयामुळे या वादग्रस्त प्रकल्पाच्या मार्गात पुन्हा तांत्रिक आणि पर्यावरणीय अडथळा निर्माण झाला आहे. ...

रेल्वेत असतात 3E आणि 3A कोच, प्रवास करण्याआधी दोन्हीतील फरक वाचाल तर फायद्यात रहाल - Marathi News | What is the difference between 3E and 3A coaches in railway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेत असतात 3E आणि 3A कोच, प्रवास करण्याआधी दोन्हीतील फरक वाचाल तर फायद्यात रहाल

3E and 3A Coach Difference: रेल्वेत 3E आणि 3A असेही दोन कोच असतात. पण दोन्हीचा अर्थ काय आणि त्यात फरक काय हे अनेकांना माहीत नसतं. तोच जाणून घेऊया. ...

रेल्वेच्या इंजिनचे रंग वेगवेगळे का असतात? पाहा प्रत्येक रंगाचा काय असतो उद्देश आणि अर्थ - Marathi News | Why do train engines have different colors? See what the purpose and meaning of each color is | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या इंजिनचे रंग वेगवेगळे का असतात? पाहा प्रत्येक रंगाचा काय असतो उद्देश आणि अर्थ

Railway Engine Colour Facts : भारतीय रेल्वेची इंजिने वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवली जातात. या रंगांचा एक खास अर्थ आणि उपयोग असतो ...

देशातील सगळ्यात लहान आकार आणि छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन, नाव असं जे उच्चारताच संपत... - Marathi News | The smallest railway station in the country and the shortest name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील सगळ्यात लहान आकार आणि छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन, नाव असं जे उच्चारताच संपत...

Interesting Facts : भारतात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. त्यांची वेगवेगळी नावेही नेहमीच चर्चेत असतात. आज आम्ही सांगणार आहोत देशातील सगळ्यात लहान नाव असलेलं स्टेशन कोणतं. ...

५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट - Marathi News | MIC Electronics Share Surge Multibagger Stock Rises from 70 Paise to ₹32 in 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट

Multibagger Share : 'मल्टीबॅगर' शेअर असलेल्या MIC Electronics मध्ये आज मोठी वाढ दिसून आली. एका बातमीनंतर, या शेअरमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे. ...

दादर-रत्नागिरी ट्रेनसाठी मुंबईचे खासदार पुन्हा रेल्वेमंत्र्यांना भेटले; बोरिवली-वसईहून कोकणात… - Marathi News | mumbai mp ravindra waikar meets railway minister ashwini vaishnaw again for dadar ratnagiri passenger train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादर-रत्नागिरी ट्रेनसाठी मुंबईचे खासदार पुन्हा रेल्वेमंत्र्यांना भेटले; बोरिवली-वसईहून कोकणात…

Dadar Ratnagiri Passenger Train News: कोकणवासीयांच्या हितासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, असे निर्धार खासदारांनी व्यक्त केला आहे. ...