कृष्णप्पा गौतम व कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीनंतर अंकित बावणेच्या (२८*) जोरावर भारत अ संघाने मंगळवारी दुसऱ्या अनौपचारीक कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ...
कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक (१४७) व कर्णधार जो रुट (१२४) या दोघांच्या शतकी तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध दुसरा डाव ११२.३ षटकात ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. ...
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी तणावात असलेल्या हनुमा विहारी याने राहुल द्रविड याच्याशी फोनवरून चर्चा केल्याने दिलासा मिळून इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकताना भारताला संकटातून बाहेर काढू शकल्याचे म्हटले आहे. ...
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. ...
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते, ‘कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध भारतीय गोलंदाज रणनितीनुसार गोलंदाजी करु शकले नाही. ...
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला महेंद्रसिंग धोनीने. परंतु, ही विजयी इमारत आपण उभारू शकतो हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेटला दिला तो अजित वाडेकर यांनी. ...