लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

अव्वल स्थान टिकविण्याचे भारतापुढे आव्हान - Marathi News | Challenge India to keep the top position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अव्वल स्थान टिकविण्याचे भारतापुढे आव्हान

लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. हा सामना केवळ मोठ्या अंतराने गमावला नाही, तर फक्त अडीच दिवसांत ही लढत संपली. ...

एमएसके प्रसाद होणार करोडपती - Marathi News | MSK Prasad will became crorepati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमएसके प्रसाद होणार करोडपती

बीसीसीआयने नुकतीच निवड समितीच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रसाद यांना प्रतिवर्षी एक कोटी रुपये मिळणार आहे. ...

कोहलीची 'विराट'झेप! कसोटी क्रमवारीत गाठले अव्वलस्थान - Marathi News | Virat Kohli top in the ICC Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'विराट'झेप! कसोटी क्रमवारीत गाठले अव्वलस्थान

भारताचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीने अखेर फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ...

कोहलीची धडपड, भारताची पडझड - Marathi News | Kohli's truce, India's downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची धडपड, भारताची पडझड

कर्णधार विराट कोहली याने भारताचा पराभव टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पाणी फेरले गेले. ...

क्रिकेटर्सच्या अंगा-खांद्यावरील टॅटूंचं चाहत्यांमध्ये आकर्षण! - Marathi News | 6 Cricketers Awesome Tattoos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर्सच्या अंगा-खांद्यावरील टॅटूंचं चाहत्यांमध्ये आकर्षण!

भारताने 17 मालिकांमधल्या जिंकल्या फक्त तीन कसोटी मालिका - Marathi News | Only three Test series won by the 17 owners of India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने 17 मालिकांमधल्या जिंकल्या फक्त तीन कसोटी मालिका

सहा वर्षांपूर्वी तो खेळला होता अखेरची वनडे, पण अजूनही भारताकडून खेळण्याची आशा - Marathi News | The last one day he played six years ago, but still the hope of playing from India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा वर्षांपूर्वी तो खेळला होता अखेरची वनडे, पण अजूनही भारताकडून खेळण्याची आशा

आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेकांना भूरळ पाडली होती. पण सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताकडून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...

भारतीय संघाला बसला दुखापतींचा फटका - Marathi News | The injury to the Indian team was hit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला बसला दुखापतींचा फटका

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला संमिश्र यश मिळाले. टी-२० मलिका २-१ अशा फरकाने जिंकलेल्या भारतीय संघाला यानंतर एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. ...