लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

वॉटलिंगची निवृत्तीची घोषणा, अंतिम सामन्यानंतर घेणार क्रिकेटविश्वाचा निरोप - Marathi News | BJ Watling announces retirement, bids farewell to cricket after final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉटलिंगची निवृत्तीची घोषणा, अंतिम सामन्यानंतर घेणार क्रिकेटविश्वाचा निरोप

न्यूझीलंड क्रिकेटच्या वतीने पुढील सत्रासाठी आपल्या २० करारबद्ध खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच वॉटलिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ...

‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Some Indian players don't like restrictions, discipline', Mumbai Indians fielding coach's secret blast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

स्टफ डॉट कॉम डॉट न्यूझीलंड या वेबसाइटशी संवाद साधताना ते म्हणाले,‘आम्हाला मात्र बबल सुरक्षित वाटत होते.’ ...

कोरोनामुक्त असतील तेच इंग्लंड दौरा करतील! - बीसीसीआय - Marathi News | Only those who are free from corona will tour England says BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुक्त असतील तेच इंग्लंड दौरा करतील! - बीसीसीआय

बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जाईल. दौऱ्यावर जाणारे २० खेळाडू देशातील विविध राज्यांचे असल्याने बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष बायोबबल तयार करणार आहे. ...

श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन  - Marathi News | Sri Lanka tour; Dhawan and Hardik in captaincy race, hosts all the matches in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर हा श्रीलंका दौऱ्याआधी तंदुरुस्त होईल का हे निश्चित नाही. ...

शेफाली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फ्रँचायझीकडून खेळण्यास सज्ज - Marathi News | Sheffield ready to play for the Hundred Birmingham franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेफाली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फ्रँचायझीकडून खेळण्यास सज्ज

भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितले,‘बर्मिंघम फ्रँचायझीने शेफालीसोबत संपर्क केला होता आणि करार होणार आहे. ...

‘विराट कोहली मित्रासारखा, गोलंदाजांना देतो पूर्ण स्वातंत्र्य’, मोहम्मद शमीने उधळली स्तुतिसुमने - Marathi News | ‘Virat Kohli gives complete freedom to bowlers like a friend’, praises Mohammad Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘विराट कोहली मित्रासारखा, गोलंदाजांना देतो पूर्ण स्वातंत्र्य’, मोहम्मद शमीने उधळली स्तुतिसुमने

एका वेबसाइटशी बोलताना शमी म्हणाला, ‘विराट नेहमी गोलंदाजांना पाठिंबा आणि मनाप्रमाणे गोलंदाजीचे स्वातंत्र्य देतो. ...

बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी - एम्ब्रोस - Marathi News | Bumrah can get 400 wickets in Tests says Ambrose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी - एम्ब्रोस

एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. ...

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया राहणार आठ दिवस क्वारंटाईन, कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यास परवानगी - Marathi News | Team India will be quarantined for eight days before the tour of England, allowed to take the family with them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया राहणार आठ दिवस क्वारंटाईन, कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यास परवानगी

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. १८ जूनपासून साऊदम्पटन मैदानावर हा अंतिम सामना रंगणार आहे. ...