कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे 'गौरव पदक'देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपुर्द केले गेले. ...
आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या स्डेडियममधून देशाला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, येथून ते प्रेरणा घेतील, असे नीरज चोप्राने म्हटले आहे. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही ट्विटरवरुन आभार मानले. ...
Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. ...