लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल - Marathi News | After the bloodshed army engineers build galwan bridge that triggered china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. ...

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा  - Marathi News | Rajnath Singh and Shripad Naik should accept moral responsibility and resign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध ...

मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | India China Face Off: PM has surrendered Indian territory to China; Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप

चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी  विरोधी पक्षांनी लावून धरली होती. ...

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा! - Marathi News | china claim indian soldiers crossed lac and attacked our troops  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. ...

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"  - Marathi News | Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही." ...

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार - Marathi News | Injured soldier told dragon betrayal in galwan valley to father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. ...

India China Faceoff: भारत- चीन तणावादरम्यान जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिले निर्देश; माध्यमांमध्ये चर्चा - Marathi News | Chinese President Xi Jinping asks PLA to improve strategic managemen of armed forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारत- चीन तणावादरम्यान जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिले निर्देश; माध्यमांमध्ये चर्चा

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशामध्ये लडाखच्या सीमारेषेवरुन मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. ...

भारताची संरक्षण यंत्रणा चीनपेक्षा कमी नाही - Marathi News | India's defense system is no less than China | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताची संरक्षण यंत्रणा चीनपेक्षा कमी नाही

भारताची यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ...