लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Indian Army neutralised five militants in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Pulwama encounter: दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली होती. ...

Drone Attack: आता पाकिस्तानातील भारतीय दुतावासावर ड्रोनच्या घिरट्या; भारताकडून घटनेचा तीव्र निषेध - Marathi News | After Jammu Drone attack Drone spotted inside Indian High Commission in Islamabad Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Drone Attack: आता पाकिस्तानातील भारतीय दुतावासावर ड्रोनच्या घिरट्या; भारताकडून घटनेचा तीव्र निषेध

जम्मूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे भारतीय दूतावासावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं आहे. ...

चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक - Marathi News | An additional 50,000 troops have been deployed along the Chinese border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक

भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात ...

जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास - Marathi News | Who is Indian Army officer Dr Deepshikha Chettri and why people are talking about her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

लष्करानं कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे.  ...

लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह - Marathi News | India believes resolution of disputes through talks but would not tolerate if threatened:Rajnath Singh in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह

Rajnath Singh In Ladakh : भारत संवादातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य.  ...

Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी - Marathi News | India successfully test fired the Agni Prime missile today off the coast of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

Agni-Prime missile : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. ...

BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू - Marathi News | drone spotted at kaluchak military station in jammu army jawans fired at the drone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

आमचा सामना करून चीनला त्यांचं प्रशिक्षण किती कमकुवत आहे हे समजलं : CDS बिपिन रावत  - Marathi News | cds general bipin rawat speaks on india china army in himalaya galwan and other areas need more training | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचा सामना करून चीनला त्यांचं प्रशिक्षण किती कमकुवत आहे हे समजलं : CDS बिपिन रावत 

CDS Bipin Rawat : लडाख सीमेवर सुरू असलेला भारत आणि चीनचा संघर्ष अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. यादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं मोठं वक्तव्य. ...