Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:42 PM2021-06-28T12:42:03+5:302021-06-28T12:43:11+5:30

Agni-Prime missile : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे.

India successfully test fired the Agni Prime missile today off the coast of Odisha | Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

googlenewsNext

भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. भारतानं सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे. अत्याधुनिक पद्धतीनं मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. (India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha)

एएनआय वृत्तसंस्थेनं अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचं वृत्त दिलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट एएनआयनं केलं आहे. 

Web Title: India successfully test fired the Agni Prime missile today off the coast of Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.