लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

फक्त दिल्लीच नाही, तर पाकिस्तानपासून बंगालपर्यंत प्रदूषण, NASA ने दाखवला फोटो - Marathi News | delhi pollution, pollution from Pakistan to bay of Bengal, NASA satellite photo shows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त दिल्लीच नाही, तर पाकिस्तानपासून बंगालपर्यंत प्रदूषण, NASA ने दाखवला फोटो

दिल्ली-एनसीआरसह आजुबाजूच्या परिसरात भीषण प्रदूषण झाले आहे. ...

पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात - Marathi News | Fell from a mountain peak into a deep valley, injured lungs, kidneys, heart, still beat death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात

Motivational Story: ३४ वर्षीय अनुराग मालू याला गिर्यारोहणाचा छंद आहे. ६ यशस्वी मोहिमांनंतर अनुरागने जगातील दहावं सर्वात मोठं शिखर असलेले नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करण्याची योजना आखली. मात्र त्यावेळी मोठा अपघात झाला आणि... ...

दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत - Marathi News | ICC ODI World Cup Semi Scenarios : South Africa Vs Australia in Semi Finals: Who will face Team India? Pakistan, New Zealand & Afghanistan in race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत

ICC ODI World Cup Semi Scenarios : ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीची झिंग अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही आणि ती जावी अशी चाहत्यांची इच्छाही नाही. ...

चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे - Marathi News | spy ship of china visiting Sri Lanka to gather information about India naval security could get compromised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे

श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे ...

बुमराहसह ३ खेळाडूंनी ऑक्टोबर गाजवला; ICCकडून कोणाला मिळणार भेट? २ फलंदाज शर्यतीत - Marathi News | Pacer Jasprit Bumrah, quinton de kock and rachin ravindra Among Nominees For ICC Player Of The Month Award For October 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहसह ३ खेळाडूंनी ऑक्टोबर गाजवला; ICCकडून कोणाला मिळणार भेट?

ICC Player Of The Month : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने विश्वचषकातील ८ सामन्यांत ६८.७५ च्या सरासरीने ५५० धावा केल्या आहेत. ...

Asian Champions Trophy : चक दे इंडिया! भारताच्या 'नारी शक्ती'ने हॉकीत जिंकले सुवर्ण; PM मोदींकडून खास कौतुक - Marathi News | Indian women's hockey team beat Japan 4-0 in the Asian Champions Trophy final to win the gold medal and Prime Minister Narendra Modi has praised the country's hockey players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारताच्या 'नारी शक्ती'ने हॉकीत जिंकले सुवर्ण; PM मोदींकडून खास कौतुक

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम - Marathi News | Israel Palestine Hamas War, Gaza, India to Ban Hamas, India will not ban Hamas; Possible deterioration of relations with Arab countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम

अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत. ...

वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Why are there frequent earthquakes? Where is the most dangerous place in India, shocking information is exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

Earthquake : गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ...