लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

आता पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही - Marathi News | Now there is no need for a bank account to exchange money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही

नागरिकांचे ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार अधिक सुलभपणे आणि गतीने व्हावेत, यासाठी वर्षभरापूर्वी आरबीआयने डिजिटल करन्सी सुरू केली. हा ई-रुपयाही लोकांच्या चांगलाच पसंतीला पडल्याचे दिसत आहे. ...

ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार - Marathi News | Truck Drivers Protest : Inflation will increase due to truck drivers' strike, loss of 450 crores in three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार

केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचा टक्का का घसरला? - Marathi News | Why has the share of agriculture in the Indian economy declined | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचा टक्का का घसरला?

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, शेतीचा अर्थव्यवस्थेतील टक्का घसरतोच आहे. तो टक्क्यांनी घसरला तरी उत्पन्नाच्या आकड्यात वाढला पाहिजे. ...

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती? - Marathi News | How many nuclear weapons do India and Pakistan have | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ...

"माझ्या बायकोला कळलं तर मला मारून टाकेल..."; केएल राहुलने अथियापासून लपवली 'ही' गोष्ट - Marathi News | KL Rahul says my wife athiya shetty might kill me if she will come to know this big revelation team India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या बायकोला कळलं तर मला मारून टाकेल..."; केएल राहुलने अथियापासून लपवली 'ही' गोष्ट

राहुल अन् अथिया हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारं कपल आहे ...

अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा - Marathi News | Home Minister Amit Shah will hold a high-level security review meeting; Discussions will be held on various issues including Zero Terrorism Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा

या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवादी योजना यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ... - Marathi News | GST Collection: GST Collection in December 2023: Good news for Govt on first day of year; 10% increase in GST collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ...

GST Collection in December 2023: एकूण जीएसटी संकलनाचा आकडा सूमारे 15 लाख कोटींवर पोहोचला. ...

नितीश कुमारांचं नाराजी कार्ड यशस्वी?; इंडिया आघाडीत लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता - Marathi News | Nitish Kumars anger card successful possibility of getting a big responsibility in the Indian alliance soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचं नाराजी कार्ड यशस्वी?; इंडिया आघाडीत लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

देशभरातील विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांच्या या आघाडीत आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल, अशी सुरुवातीपासून नितीश कुमार यांची अपेक्षा होती. ...