भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News West Indies tour of India, 2025 Read More
एक अर्धशतक झळकावूनही राहुल मिळालेली संधी साधण्यात अपयशी ठरला. ...
ज्यावेळी कोहलीला कॅप्टन्सीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, कॅप्टन्सी म्हणजे फक्त 'C' आहे. ...
भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनाही ही गोष्ट जमल्याचे पाहायला मिळाले नव्हते, पण कोहलीने ते करून दाखवले आहे. ...
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. ...
'गोल्डन डक' होण्याची ही त्याची चौथी वेळ होती. ...
भारतीय खेळाडूंनी आज स्लिपमध्ये कॅचेस पकडण्याची प्रॅक्टीस केली. ...
बुमराच्या गोलंदाजी शैलीवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी बुमरच्या मदतीसाठी भारताचे माजी महान फलंदाज धावून आले. ...