लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम - Marathi News | India vs West Indies : Rishabh Pant breaks major MS Dhoni record after heroic knock in Guyana T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. ...

India vs West Indies : 2023 वर्ल्ड कपचा सध्या विचार करत नाही, असं का म्हणाला कॅप्टन कोहली? - Marathi News | India vs West Indies : 2023 World Cup is too far, priority is to keep Indian Cricket Team on top Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : 2023 वर्ल्ड कपचा सध्या विचार करत नाही, असं का म्हणाला कॅप्टन कोहली?

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. ...

India vs West Indies 3rd T20: भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश - Marathi News | India vs West Indies 3rd T20: India's whitewash to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 3rd T20: भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश

वेस्टइंडिजवर सात गडी राखून विजय ...

India vs West Indies 3rd T20: पोलार्डची धडाकेबाज खेळी, भारतापुढे 147 धावांचे आव्हान - Marathi News | India vs West Indies 3rd T20: West Indies given 147 runs target to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 3rd T20: पोलार्डची धडाकेबाज खेळी, भारतापुढे 147 धावांचे आव्हान

पोलार्डने 45 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 58 धावांची खेळी साकारली. ...

India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या सामन्यातून रोहित शर्माला वगळले - Marathi News | India vs West Indies 3rd T20: Virat Kohli likely to be excluded from third match, Rohit Sharma willleads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या सामन्यातून रोहित शर्माला वगळले

विराटऐवजी या सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावर पावसाचे सावट? काय सांगोतय हवामानाचा अंदाज - Marathi News | India vs West Indies 3rd T20: Rain in third Twenty20 match? What is the weather forecast... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावर पावसाचे सावट? काय सांगोतय हवामानाचा अंदाज

दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला होता. ...

India vs West Indies 3rd T20: टीम इंडियात दिसतील चार बदल; कोण IN, कोण OUT? - Marathi News | India vs West Indies 3rd T20I Playing XIs: Deepak Chahar, Lokesh Rahul, Shreyas Iyer, Rahul Chahar to all feature? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 3rd T20: टीम इंडियात दिसतील चार बदल; कोण IN, कोण OUT?

India vs West Indies भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. ...

India vs West Indies : विंडीजच्या किरॉन पोलार्डला आयसीसीनं फटकारलं, सुनावला दंड - Marathi News | India vs West Indies: POLLARD FOUND GUILTY OF BREACHING THE ICC CODE OF CONDUCT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विंडीजच्या किरॉन पोलार्डला आयसीसीनं फटकारलं, सुनावला दंड

यजमान विंडीज संघ तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर पडला आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही डावांत निर्विवाद वर्चस्व गाजवताना बाजी मारली ...