लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO) - Marathi News | Abhishek Sharma drops a catch of Sahibzada Farhan in Super Fours of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)

हार्दिक पांड्या हताश दिसला. दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादवनं हातवारे करून असू देत आता खेळावर फोकस कर असं म्हणत त्याला गेममध्ये राहण्याचा इशारा केला.  ...

IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक - Marathi News | India Captain Suryakumar Yadav WinToss Elect To bowl Against Pakistan In The Asia Cup Super 4s Match At Dubai Jasprit Bumrah And Varun Chakravarthy In Team India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक

भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरला आहे. ...

शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता... - Marathi News | India vs Pakistan Asia cup 2025 Super 4 : Shubman Gill to sit out of playing 11, Sanju Samson gets a chance? Big change likely before India-Pakistan match... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

India vs Pakistan Asia cup 2025 Super 4 : भारतीय संघ आज सुपर-4 राउंडमध्ये पहिला सामना खेळणार आहे. पुन्हा पाकिस्तानी संघ समोर आलेला आहे. फायनलमध्ये देखील पाकिस्तानसोबत दोन हात करावे लागणार आहेत. ...

भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | Eknath Shinde's ex-account hacked; Pakistani, Turkish flags posted, even live... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde News: भारत-पाकिस्तान संघामध्ये आज आशिया कपमधील सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. ...

IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण... - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Pakistani Team Not Hold A Press Conference Match Against India PCB Chief Mohsin Naqvi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...

...अन् नक्वींनी काढला पळ, व्हिडिओ व्हायरल  ...

IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार? - Marathi News | IND vs PAK Live Streaming in India When and Where to Watch Asia Cup 2025 Super Fours Match 14th Know India vs Pakistan Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

इथं एक नजर टाकुयात IND vs PAK यांच्यातील सुपर ४ मधील लढत कुठं अन् कशी पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील T20I मधील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण... - Marathi News | IND vs PAK Biggest Controversy In Cricket History Indian Captain Stopped The Match Against Pakistan Due To This Reason When Bishan Singh Bedi Conceded First Ever Cricket Match In History In Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

कधी अन् कुणाच्या नेृत्वाखालील भारतीय संघाने पाक विरुद्ध अर्ध्यावर सोडली होती मॅच?   ...

Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय - Marathi News | IND vs PAK Andy Pycroft Appointed Match Referee For India vs Pakistan Asia Cup 2025 Super 4 Clash A ICC sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

IND vs PAK सामन्या वेळी सामनाधिकाऱ्याच्या रुपात कोण दिसणार? ...