लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
दुबईत टीम इंडिया चमकली! हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 'बुर्ज खलिफा' रोषणाईनं नटली (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Final Burj Khalifa Lights Up In Team Indias Colors After Champions Trophy 2025 Win Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत टीम इंडिया चमकली! हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 'बुर्ज खलिफा' रोषणाईनं नटली (VIDEO)

दुबईतही टीम इंडियाच्या आनंदोत्सवाचा जबरदस्त माहोल ...

Video: विजयाची मिठी ! रोहित शर्माची गळाभेट घेत अनुष्का शर्माने दिल्या मन:पूर्वक शुभेच्छा - Marathi News | Anushka Sharma hugs Rohit Sharma with joy after team India wins Champions Trophy Final Video goes viral trending IND vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विजयाची मिठी ! रोहित शर्माची गळाभेट घेत अनुष्का शर्माने दिल्या मन:पूर्वक शुभेच्छा

Rohit Sharma Anushka Sharma Hug Video : भारताने विजेतेपद पटकावल्यानंतर अनुष्काने रोहितला आनंदाने मिठी मारून शुभेच्छा दिल्या ...

"दिल तो बच्चा है जी....टीम इंडियावरील प्यार सच्चा है जी" गावसकरांनाही आवरला नाही नाचायचा मोह (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Final 75 Year Old Sunil Gavaskars Dance Breaks Internet After Rohit Sharma Lifts Champions Trophy 2025 Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दिल तो बच्चा है जी....टीम इंडियावरील प्यार सच्चा है जी" गावसकरांनाही आवरला नाही नाचायचा मोह (VIDEO)

लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी दुबईच्या मैदानात ठेका धरत माहोल आणखी खास केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

Rohit Sharma On Retirement: उगाच अफवा पसरवू नका! निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्मा स्पष्टच बोलला! Video पाहा - Marathi News | Rohit Sharma On Retirement IND vs NZ Final What Say Rohit Sharma On Retirement Question After ICC Champions Trophy Win 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma On Retirement : उगाच अफवा पसरवू नका! निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्मा स्पष्टच बोलला!

Rohit Sharma On Retirement: टी-२० वर्ल्ड कप प्रमाणे यावेळी तो वनडे क्रिकेटसंदर्भात तो मोठा निर्णय घेईल, अशी चर्चा रंगली होती. पण... ...

फायनल न खेळता या पठ्ठानं जिंकला गोल्डन बॉल; रचिनवर सचिनसारखी वेळ! गोल्डन बॅट जिंकली, पण... - Marathi News | India Wins Champions Trophy 2025 But New Zealand Rachin Ravindra Won Golden Bat With Player of The Tournament And Matt Henry Winner Of Golden Ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनल न खेळता या पठ्ठानं जिंकला गोल्डन बॉल; रचिनवर सचिनसारखी वेळ! गोल्डन बॅट जिंकली, पण...

ट्रॉफी हाती लागली. पण गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल पटकवण्याची  भारतीय संघातील खेळाडूंची संधी थोडक्यात हुकली. ...

आयकॉनिक व्हाइट जॅकेट अन् टीम इंडियाचं सेलिब्रेशन; 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव' (VIDEO) - Marathi News | Team India Captain Rohit Sharma Virat Koahli Hardik Pandya And Team Members Iconic White Jackets Look And Celebration After Lift Third ICC Champions Trophy 2025 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयकॉनिक व्हाइट जॅकेट अन् टीम इंडियाचं सेलिब्रेशन; 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव' (VIDEO)

हार्दिक पांड्यानं व्हाइट जॅकेटमध्ये दाखवला टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर दाखवलेला तोरा ...

जड्डूनं चौकार मारला अन् रोहित-विराटनं दुबईत दांडियाचा खेळ मांडला; सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Rohit Sharma And Virat Kohli Played Dandiya With Stumps And Celebrate Champions Trophy 2025 Final Historical Victory Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जड्डूनं चौकार मारला अन् रोहित-विराटनं दुबईत दांडियाचा खेळ मांडला; सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

रोहित कोहलीसाठी ही ट्रॉफी एकदम खास कारण जड्डूच्या चौकारासह या जोडीच्या नावेही खास विक्रमाची नोंद झालीये ...

Champions Trophy Final : "सुनो गौर से, दुनिया वालो"... टीम इंडियानं विक्रमी तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी - Marathi News | IND vs NZ Final Rohit Sharma Lead Team India Beat New Zealand And Created History With Win Third Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy Final : "सुनो गौर से, दुनिया वालो"... टीम इंडियानं विक्रमी तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

२०१३ नंतर भारतीय संघानं वनडे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.  ...