लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता - Marathi News | India vs England, 3rd Test : India's win equals record for the shortest Test match ever in terms of days played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

India vs England, 3rd Test : या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला. ...

...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक - Marathi News | Ind vs Eng 3rd Test : Virat Kohli started speaking Gujarati at Narendra Modi Stadium; Appreciate Axar Patel, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक

Virat Kohli's Gujarati praise, IND vs ENG 3rd Test : कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षरनं पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ११ विकेट्स घेतल्या. ...

India VS England: गुलाबी चेंडूवर इंग्लंड दोन दिवसात चित; टीम इंडियाचा १० गड्यांनी विजय - Marathi News | England in two days on the pink ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: गुलाबी चेंडूवर इंग्लंड दोन दिवसात चित; टीम इंडियाचा १० गड्यांनी विजय

अक्षर सामनावीर, विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल ...

Ind vs Eng, 3rd Test : अहमदाबाद कसोटीतील खेळपट्टीवर शंका; युवराज सिंग, इरफान पठाण यांनी उपस्थित केला प्रश्न  - Marathi News | “Finished in 2 days”: Yuvraj Singh and Irfan Pathan reacts to pink-ball Test in Ahmedabad as India register win on Day 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng, 3rd Test : अहमदाबाद कसोटीतील खेळपट्टीवर शंका; युवराज सिंग, इरफान पठाण यांनी उपस्थित केला प्रश्न 

अवघ्या दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीचा ( Pitch) मुद्दा चर्चिला जात आहे. भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनीही या सामन्यानंतर खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आहे. ...

Big News : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम  - Marathi News | Big News: Team India makes history at Narendra Modi Stadium; Registered10 big records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम 

eam India makes history at Narendra Modi Stadium भारतीय संघानं अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) इंग्लंडचा दोन दिवसांत पराभव केला. ...

ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही! - Marathi News | ICC World Test Championship : India now need to win or draw the last Test to book a place in the WTC21 final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही!

ICC World Test Championship : न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं केलं आहे. लॉर्ड्सवर जुलै महिन्यात हा सामना होणार आहे आणि दुसरा फायनलिस्ट कोण, हे भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर ठरेल. ...

Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला  - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli surpasses MS Dhoni to become the most successful captain in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli  भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. ...

Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 :  India beat England by 10 wickets in the third Test inside 2 days, take 2-1 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय

India vs England 3rd Test : Day Night Test : अक्षर पटेलच्या ११ आणि आर अश्विनच्या ७ विकेट्सच्या जोरावर टीम इंडियानं तिसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली, ...