लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England, 3rd Test : अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम - Marathi News | India vs England, 3rd Test : 11 wickets in the game for Axar Patel, become the first bowler to achieve it in a Day-Night Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 3rd Test : अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम

Axar Patel World Record अक्षर पटेलनं अहमदाबाद कसोटी गाजवली. ११ विकेट्स घेत विश्वविक्रमाची नोंद केली. ...

Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे - Marathi News | Ind vs Eng 3rd Test :  Ravichandran Ashwin becomes 2nd quickest bowler after Muttiah Muralitharan to claim 400 Test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे

Ind Vs england test match : अहमदाबाद कसोटीचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची चिन्हे आहेत. भारताचा पहिला डाव १४५ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात शतकी वेसही ओलांडता आली नाही ...

Ind vs Eng 3rd Test : भारताकडून इंग्लंडची 'फिरकी'; विजयासाठी अवघ्या ४९ धावांचं लक्ष्य - Marathi News | india vs England 3rd Test Live Cricket Score England all out for lowest ever total vs India now india needs 49 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : भारताकडून इंग्लंडची 'फिरकी'; विजयासाठी अवघ्या ४९ धावांचं लक्ष्य

Ind vs Eng Pink Ball Test : पिंक बॉल कसोटीत भारतीय फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांत आटोपला. ...

Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : After R Ashwin Spinner Axar Patel take a wicket on the first ball of a Test innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल

Ind vs Eng 3rd Test Day 2 : Axar Patel अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. ...

Ind vs Eng 3rd Test : १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये जो रूट ठरला सरस, वासीम अक्रमच्याही विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Joe Root becomes the third England captain to take five wickets (5-8) vs India in test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये जो रूट ठरला सरस, वासीम अक्रमच्याही विक्रमाशी बरोबरी

Ind vs Eng Pink Ball Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ...

Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं टीम इंडियाला मुळापासून हादरवलं, पाच विकेट्स घेत यजमानांना गुंडाळलं - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Maiden Five wicket haul for Joe Root in Test; India all out at 145  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं टीम इंडियाला मुळापासून हादरवलं, पाच विकेट्स घेत यजमानांना गुंडाळलं

Ind vs Eng Pink Ball Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणाऱ्या इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात कमाल केली. ...

Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Joe Root masterclass with the ball: 4.2-3-5-4, Team India 134/9  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी

Ind vs Eng Pink Ball Test : अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या इंग्लंड संघानं त्याच खेळपट्टीवर टीम इंडियाची 'फिरकी' घेतली. Joe Root ...

टीम इंडियात निवड झालेल्या रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूचं वादळ; ५८ चेंडूत १३३ धावा कुटल्या! - Marathi News | suryakumar yadav scores 133 in 58 balls vijay hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात निवड झालेल्या रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूचं वादळ; ५८ चेंडूत १३३ धावा कुटल्या!

suryakumar yadav: मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy)  तुफान खेळी साकारली. ...