India vs England 5th Test: आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पहिल्यांदा मैदानात उतरणार होता. त्यावेळी त्यालाही दडपण आलं, त्याने डोळ्यापुढे आलेल्या आदर्श व्यक्तीशी संवाद साधला आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. ...
India vs England 5th Test: पहिल्या डावात जेव्हा भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते, तेव्हा जडेजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि त्याने 86 धावांची दमदार खेळी साकारली. जर त्याने ही खेळी साकारली नसती तर भारत मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला असता. ...
India vs England 5th Test:भारताच्या हनुमा विहारीने कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावण्याच पराक्रम केला. त्याने 124 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 56 धावांची खेळी साकारली. ...
India vs England 5th Test: इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहे. ...
India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर पराभवाचे ढग दाटू लागले आहेत. ओव्हल मैदानावरही भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. ...