शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : Ind Vs Eng 4th Test: चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, भारतीय संघात एक बदल, युवा चेहऱ्याला संधी 

क्रिकेट : भारतीय संघाला 'यशस्वी' विजयानंतर मिळाली आनंदाची बातमी; ICCची घोषणा 

क्रिकेट : भारतीय संघाला कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बसला मोठा धक्का; ICC च्या घोषणने वाढली चिंता

क्रिकेट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ICC च्या बातमीने चिंता

क्रिकेट : भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक! एकाही आशियाई फलंदाजाला न जमलेला नोंदवला विक्रम 

क्रिकेट : Ind Vs Eng 2nd Test: ‘बॅझबॉल’ला चतुराईने रोखण्याचे आव्हान, इंग्लंडविरुद्ध रणनीतीत बदलाची गरज, दुसरी कसोटी आजपासून

क्रिकेट : Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला 

क्रिकेट : ICC Awards: ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! जग जिंकणाऱ्या कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून मोठा सन्मान

क्रिकेट : असं का? कसोटी संघात स्थान तर दिलं, पण इतरांपासून कॅमेरून ग्रीनला दूर उभं राहण्यास सांगितलं