लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
NZ vs AFG Live : वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video  - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : CATCH OF THE TOURNAMENT, ONE-HANDED STUNNER BY MITCHELL SANTNER, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video 

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ मधील सर्वोत्तम झेल आज पाहायला मिळाला. ...

IND vs BAN सामन्याच्या आदल्या दिवशी पुण्यात पाऊस, जाणून घ्या उद्याचा हवामानाचा अंदाज  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 : A bit of rain in Pune a day before the INDvsBAN match at MCA stadium in Gahunje, check tomorrow weather report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN सामन्याच्या आदल्या दिवशी पुण्यात पाऊस, जाणून घ्या उद्याचा हवामानाचा अंदाज 

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे होणार आहे. ...

NZ vs AFG Live : ५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : GLENN PHILLIPS ( 71) & Tom Latham ( 68) 144 runs partnership, Afghanistan fielder drop 5 easy catches, New Zealand- 288/6 ( 50 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. ...

"भारताला हरवल्यास बंगाली खेळाडूसोबत...", पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला खुली ऑफर - Marathi News | ind vs ban 2023 Pakistani actress Sehar Shinwari promises dinner date if Bangladesh defeat Team India in their World Cup macth in pune  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्या पराभवाचा बदला घ्या, भारताला...", पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला ऑफर

बांगलादेशच्या संघाने विजयाचे खाते उघडले असले तरी त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. ...

ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप  - Marathi News | ICC ratings on Fielding Impact - Virat Kohli at the No.1, King Kohli is the Best Fielder in this ODI World Cup 2023 so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप 

ICC ODI World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंड आणि भारत हे दोनच संघ अपराजित आहेत. ...

NZ vs AFG Live : न्यूझीलंडने १ धावेत गमावले ३ फलंदाज; अफगाणिस्तान आज पुन्हा करणार चमत्कार? Video  - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : New Zealand has lost 3 wickets for just 1 run, 2 for 109 to 4 for 110, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने १ धावेत गमावले ३ फलंदाज; अफगाणिस्तान आज पुन्हा करणार चमत्कार? Video 

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आज अफगाणिस्तान मैदानावर उतरला. त्यांनी आजही किवींचे ३ फलंदाज १ धावेत माघारी पाठवून अचंबित कामगिरी केली. ...

वर्ल्डकपमधील उलथापालथ दिग्गजांसाठी धोक्याची घंटा, अफगाणिस्तान या ३ संघांचं गणित बिघडवणार - Marathi News | Upheaval in the World Cup is a warning bell for the giants, Afghanistan will spoil the math of the three teams. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमधील उलथापालथ दिग्गजांसाठी धोक्याची घंटा, अफगाणिस्तान या ३ संघांचं गणित बिघडवणार

ICC CWC 2023, Afghanistan : स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  ...

"चूक झाल्यावर कधीतरी माफी मागत जावा", वर्ल्ड कपमध्ये खराब अम्पायरिंग; वॉर्नरची मोठी मागणी - Marathi News | australia star David Warner angry on bad upmining and said, I would like to see umpire's stats going on the big screen about the right and wrong decisions they've made in their career  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"चूक झाल्यावर माफी मागत जावा", वर्ल्ड कपमधील खराब अम्पायरिंगवर वॉर्नर संतापला

स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांना दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात बाद घोषित केल्यानंतर वादाला तोंड फुटले. ...