Husband and Wife Relationship, मराठी बातम्या FOLLOW Husband and wife, Latest Marathi News पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही. Read More
मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि कौटुंबिक कारणांमुळे २०१९ मध्ये त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते ...
पती विक्रम भानुदास पोटफाडे (२६), सासरा भानुदास तोलीराम पोटफाडे (४९), सासु तारामती भानुदास पोटफाडे (४६) आणि दीर सागर भानुदास पोटफाडे (२१, सर्व रा. इंदरानगर ता.पैठण) अशी आरोपींची नावे आहेत. ...
Marriage twist story: सत्य उघडकीस आल्यावर गोष्ट तिथेच थांबली नाही, त्यात आणखी एक 'ट्विस्ट' आला ...
पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव अफजल पठान आहे. ...
नवरा- बायकोची भांडणे किंवा घरगुती कारणास्तव जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ...
पत्नी गणपती पाहून आल्यावर पती तिला घेऊन लवळे फाट्याला निघाले असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली ...
‘तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल’, असे पत्नीचे म्हणणे होते ...
याप्रकरणी अहमदपूर पाेलिस ठाण्यात पत्नीसह इतर पाच जणांविरुद्ध सहा दिवसांनंतर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...