lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हम आपके हैं कौन

हम आपके हैं कौन, फोटो

Hum aapke hai kaun, Latest Marathi News

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.
Read More
सचिन पिळगावकरांच्या चित्रपटामुळे सुचली ‘हम आपके है कौन’ची कल्पना; सिनेमाबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत? - Marathi News | hum aapke hai kaun is remake of sachin pilgaonkar nadiya ke par movie salman khan madhuri dixit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकरांच्या चित्रपटामुळे सुचली ‘हम आपके है कौन’ची कल्पना; सिनेमाबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?

सचिन पिळगावकरांच्या ‘या’ सिनेमाचा रिमेक आहे ‘हम आपके है कौन’, जाणून घ्या चित्रपटाबद्दल ...

'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...' - Marathi News | renuka shahane recalls iconic scene from hum aapke hai kaun says stairs were made of spunge | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...'

सिनेमानंतर सगळे भाभीचाच रोल द्यायला लागले असंही त्या म्हणाल्या. ...

२८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण, काहींनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The cast of 'Hum Aapke Hai Kaun' has changed so much in 28 years, some are hard to recognize, some have left the world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण

Hum Aapke Hai Kaun: बॉलिवूडमधील सर्वात सुपरहीट चित्रपटांपैकी एक म्हणून हम आपके है कौन? या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाने २८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त जाणून घेऊयात की या चित्रपटातील कलाकार या काळात किती बदललेत, त्याविषयी. ...

'हम आपके हैं कौन' मधील रिटा आठवतीये? २७ वर्षात झालाय कमालीचा बदल, आता ओळखणंही आहे खूप कठीण - Marathi News | Hum Aapke Hain Kaun rita you will surprised to see her latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके हैं कौन' मधील रिटा आठवतीये? २७ वर्षात झालाय कमालीचा बदल, आता ओळखणंही आहे खूप कठीण

Hum Aapke Hain Kaun:साहिला सध्या कलाविश्वापासून दूर आहेत आणि त्यांची पर्सनल लाइफ इन्जॉय करत आहेत. ...

हम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Inside Hum Aapke Hain Koun Screening With Madhuri Dixit And Salman Khan. See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो