लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी - Marathi News | Consolation to Pune residents from Monday! All shops in the city open till 7; Restaurant, bar, hotel allowed till 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी

रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी ...

पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध - Marathi News | Vaccines will be available at municipal centers for the first time on Monday (tomorrow) in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

केंद्रांवर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ - Marathi News | In Pune city, 388 people successfully overcome corona on Sunday, while 242 new patients were added | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ

ऑक्सिजन सह उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारांच्या आत, आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के ...

"रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार - Marathi News | lady alleged his mother was raped when she was admitted for treatment in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार

Smriti Irani : पीडित महिलेच्या मुलीने अमेठी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.  ...

अनकाई येथे कोरोना लसीकरण - Marathi News | Corona vaccination at Ankai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनकाई येथे कोरोना लसीकरण

येवला : तालुक्यातील अनकाई येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न झाले. ...

पारदर्शकता आणण्यासाठी, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं रुग्णालयांनी आणि राज्यांनी ऑडिट करावं : एम्स प्रमुख - Marathi News | hospitals states must audit covid 19 deaths to ensure clarity aiims chief dr randeep guleria coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पारदर्शकता आणण्यासाठी, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं रुग्णालयांनी आणि राज्यांनी ऑडिट करावं : एम्स प्रमुख

Coronavirus Deaths : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराच्या पारदर्शकतेसाठी ऑडिट करणं आवश्यक, गुलेरिया यांचं मत. ...

सहा वर्षानंतरही जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अपूर्णच - Marathi News | Even after six years, the construction of the district hospital is still incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा वर्षानंतरही जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अपूर्णच

district hospital is still incomplete जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाकडे अद्यापही लक्ष नाही. सहा वर्षे होऊनही १०० खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम अपूर्णच आहे. ...

अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला - Marathi News | Dead body of kunal Pawade in hand relatives by one call of Ajit pawar, who stuck from 18 hours by rubby hall hospital for a bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केला आणि काही क्षणातच कुणाल पावडे या २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला. ...