लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत - Marathi News | Corona virus Pune: Comfortable! Only 187 corona affected in Pune on Monday; Within three thousand active patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत

आज शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ४४१ संशयितांची तपासणी ...

CoronaVaccine: कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय - Marathi News | CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research shows that first dose of corona vaccine is enough to curb | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine: कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. (CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research) ...

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात मृतांना देण्यात आली रेमडेसिवीर इंजेक्शन?; रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने खळबळ - Marathi News | CoronaVirus News remdesivir injections alloted in name of people already dead allegation of corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात मृतांना देण्यात आली रेमडेसिवीर इंजेक्शन?; रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तींच्या नावावर अनेक दिवस औषध साठ्यामधील रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

CoronaVirus News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा! कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर 2 महिन्यांनी तब्येतीची केली विचारपूस - Marathi News | CoronaVirus Marathi News lucknow call came from covid helpline number after two months of patient death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा! कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर 2 महिन्यांनी तब्येतीची केली विचारपूस

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांकडे आता मृतांची तब्येत कशी आहे याची चौकशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

मोठा निर्णय : केंद्र सरकार ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश - Marathi News | Central government will set up modular hospitals in 50 places, including these cities in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय : केंद्र सरकार ५० ठिकाणी मॉड्युलर हॉस्पिटल उभारणार, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

Central Government News: कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुढच्या दोन-तीन महिन्यांत देशातील विविध भागात ५० इनोव्हेटिव्ह मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे. ...

राज्यभरातून ६८ हजार आशा स्वयंसेविका १५ जूनपासून संपावर जाणार, सरकार आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप - Marathi News | 68,000 Asha volunteers from across the state will go on strike from June 15, alleging that the government is exploiting them financially | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरातून ६८ हजार आशा स्वयंसेविका १५ जूनपासून संपावर जाणार, सरकार आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य आशा - गट प्रवर्तक कर्मचारी समितीने विविध मागण्याचे निवेदन सरकारला दिले होते, परंतु अद्याप ठोस निर्णय नाही ...

येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त - Marathi News | Five affected in Yeola; 15 coronal free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे अहवाल रविवारी (दि. १३) पॉझिटिव्ह आले असून, १५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. ...

पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी - Marathi News | Consolation to Pune residents from Monday! All shops in the city open till 7; Restaurant, bar, hotel allowed till 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी

रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी ...