lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या रॅलीवर दगडफेक; रुग्णालयात दाखल - Marathi News | Andhra CM Jagan Mohan Reddy injured in stone pelting incident in Vijayawada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या रॅलीवर दगडफेक; रुग्णालयात दाखल

वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी बसमधून प्रचार करत होते. यावेळी दगडफेक झाली यात ते जखमी झाले आहेत. ...

लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती! - Marathi News | Latur's superspecialty to launch cathlab for heart patients soon! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती!

यंत्रसामग्रीची उपलब्धता : हृदयरोग रुग्णांना मिळणार संजीवनी ...

"उपचारासाठी बाहेरून रुग्ण येतील, असे भव्य रुग्णालय उभे करू" - Marathi News | We will build a grand hospital where patients will come from outside for treatment, Piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उपचारासाठी बाहेरून रुग्ण येतील, असे भव्य रुग्णालय उभे करू"

केंद्रीय मंत्री, उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’च्या भेटीत दिली ग्वाही ...

जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड - Marathi News | The dead house in the district hospital became dead Only two out of the six coolers are open the corpses are piled up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड

शीतपेटया दुरूस्तीअभावी बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी ससून किंवा वायसीएम हाॅस्पिटलचा आधार घ्यावा लागतोय ...

गोरगरिबांच्या उपचारातून घाटी रुग्णालयात महिन्याला १.७० कोटींपर्यंत जमा, रुग्ण किती येतात? - Marathi News | Up to 1.70 crore per month in Ghati Hospital from treatment of the poor, how many patients come? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोरगरिबांच्या उपचारातून घाटी रुग्णालयात महिन्याला १.७० कोटींपर्यंत जमा, रुग्ण किती येतात?

एकूण जमा रक्कमेच्या २५ टक्के रक्कम शासनाला, तर ७५ टक्के रक्कम घाटी रुग्णालयातच खर्च ...

पहिल्यांदाच हर्नियावर रोबोटीक सर्जरीचे थेट प्रक्षेपण; मेडिकलचा पुढाकार  - Marathi News | live broadcast of robotic surgery on hernia for the first time medical initiative in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच हर्नियावर रोबोटीक सर्जरीचे थेट प्रक्षेपण; मेडिकलचा पुढाकार 

‘असोसिएशन ऑफ सर्जन’चा पदग्रहण सोहळा. ...

तोंडाद्वारे एन्डोस्कोपीने अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Successful appendicitis surgery by oral endoscopy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोंडाद्वारे एन्डोस्कोपीने अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी

जे जे रुग्णालयातील शस्त्रक्रिया ठरली चर्चेचा विषय ...

महिन्याला सरासरी २२५ डायलिसिस; सरकारी रुग्णालयात मोफत उपचार; रुग्णांना दिलासा - Marathi News | An average of 225 dialysis per month; free treatment in government hospitals; Relief to patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिन्याला सरासरी २२५ डायलिसिस; सरकारी रुग्णालयात मोफत उपचार; रुग्णांना दिलासा

अलिकडच्या काळात मूत्रपिंडाशी संबंधित आजाराचे प्रमाण वाढत आहे. मूत्रपिंडाच्या आजारासाठी सुरूवातीच्या टप्प्यात गोळ्या, औषधी, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, वजन नियंत्रणात ठेवणे आदी उपचारपद्धतीवर भर दिला जातो. ...