लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं! - Marathi News | Kolkata Case victim was screaming after the rape so sanjay roy killed her said Accuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं!

मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. ...

पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी संजय रॉयने CBI ला काय सांगितलं? जबाब ऐकूण तपास यंत्रणांचं टेन्शन वाढलं - Marathi News | rg kar rape murder case What did accused Sanjay Roy tell CBI in polygraph test Hearing the answer, the tension of the investigating agencies increased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी संजय रॉयने CBI ला काय सांगितलं? जबाब ऐकूण तपास यंत्रणांचं टेन्शन वाढलं

संजय रॉयने आधीच्या जबाबात मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या, असे म्हटले होते. मात्र आता, हवी ती टेस्ट घ्या, मी काहीही केलेले नाही, मला गोवण्यात आले आहे, असे तो म्हणू लागला आहे.  ...

कामा रुग्णालयाकडून रील्स बघण्यावर बंदी; अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 'आचारसंहिता' - Marathi News | Ban on viewing reels from Cama Hospital; 'Code of Conduct' for Officers, Employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामा रुग्णालयाकडून रील्स बघण्यावर बंदी; अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 'आचारसंहिता'

मोबाइलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. ...

शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Partial work of Shirur Chaufula highway A young man died after falling from the bike after not seeing the mud pile at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्‍यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली ...

पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Truck hits car going to Akkalkot from Pune for Devdarshan; One died on the spot, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

देवदर्शनासाठी जाताना कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते ...

पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The cleaning staff was doing chala with his girlfriend in the postmortem house, the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल

Noida News: देशभरातून महिला अत्याचाराच्या रोज नवनव्या घटना समोर येत असताना दिल्लीजवळील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ - Marathi News | a dangerous email to hospital in Pimpri Chinchwad city Police are investigating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ

ई-मेल यूएस, कॅनडा, मेक्सिको, स्वित्झर्लंड येथून आल्याचे दर्शवण्यासाठी प्राॅक्सी आयपी ॲड्रेसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे ...

पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Five injured in gas cylinder explosion in Pimpri; Treatment started at YCM Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू

सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...