लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा - Marathi News | Dizziness dehydration shortness of breath More than 600 devotees received medical care during the pune visarjan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

ऊन वाढल्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, डीहायड्रेशन, भोवळ येणे, उष्माघाताचा त्रास झाला, तर गर्दी वाढल्यामुळे श्वास गुदमरणे, भीतीमुळे रक्तदाबाचा त्रास झाला ...

ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Doctor brutally beaten in Gujarat for telling him not to wear slippers in ICU | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ...

रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी - Marathi News | hospital employee lost job for charging rs one extra fee mla caught stealing watch video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी

हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जगदौर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील आहे. ...

पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत... - Marathi News | Woman molested in another hospital in Kolkata, ward boy arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...

आजारी मुलाच्या शेजारी झोपलेल्या आईवर वॉर्ड बॉयने केला अतिप्रसंग. ...

डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन! - Marathi News | Deepika Padukone discharged from hospital after giving birth to baby girl Updates her Insta Bio | Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत. ...

मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ - Marathi News | Injured student dies in Mulshi hit and run case The loss of an only child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ

लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगी देखील गोळा केली होती ...

ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक - Marathi News | Junior doctor rape-murder case; Big action by CBI, ex-principal of RG Car Sandeep Ghosh arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ...

भंडाऱ्याच्या जेवणानंतर ७० विद्यार्थ्यांना विषबाधा, जळगाव जिल्ह्यातील घटना - Marathi News | 70 students poisoned after Bhandara's meal, an incident in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भंडाऱ्याच्या जेवणानंतर ७० विद्यार्थ्यांना विषबाधा, जळगाव जिल्ह्यातील घटना

शिवरे दिगर ता. पारोळा येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.  ...