लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना - Marathi News | A husband and wife who got married just 8 months ago died in an accident; Incident on Pune-Kolad highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना

पत्नी गणपती पाहून आल्यावर पती तिला घेऊन लवळे फाट्याला निघाले असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली ...

गरीब असो वा श्रीमंत, मोफत इलाज ₹5 लाखांपर्यंत; आयुष्मान कार्डांतर्गत या आजारांवर मिळणार FREE उपचार - Marathi News | Whether poor or rich, free treatment up to ₹5 lakh; Free treatment for these diseases will be available under Ayushman card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब असो वा श्रीमंत, मोफत इलाज ₹5 लाखांपर्यंत; आयुष्मान कार्डांतर्गत या आजारांवर मिळणार FREE उपचार

या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.  ...

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना हृदयविकाराचा त्रास; मुंबईच्या रुग्णालयात अँजिओप्लास्टी केली - Marathi News | RJD chief Lalu Prasad Yadav suffers from heart attack Angioplasty done in Mumbai hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना हृदयविकाराचा त्रास; मुंबईच्या रुग्णालयात अँजिओप्लास्टी केली

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपूर्वी पाटणाहून मुंबईत रुग्णालयात दाखल केले आहे. आज बुधवारी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. ...

राज्यातील २९ एक्स-रे संच तीन वर्षांपासून धूळखात, कोट्यवधीची यंत्रणा  - Marathi News | 29 x-ray machine in the state have been Without use for three years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील २९ एक्स-रे संच तीन वर्षांपासून धूळखात, कोट्यवधीची यंत्रणा 

सांगली जिल्ह्यातील तीन संचही वापराविना ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश - Marathi News | Inform Kolhapur District covid Scam Investigation, High Court Orders District Police Chief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश

हे आहेत आक्षेप ...

Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम - Marathi News | rule change in pm ayushman bharat yojana how many people family can get ayushman card know benefits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम

Ayushman Bharat Yojana And Ayushman Card : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. ...

तब्बल १८० वर्षांनंतर ‘जे.जे.’ बनणार इंडियन ‘प्रॉपर्टी’; अखेर पुसली जाणार ब्रिटिशांची मालकी - Marathi News | After almost 180 years, 'JJ' will become Indian 'Property'; British ownership will eventually be wiped out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल १८० वर्षांनंतर ‘जे.जे.’ बनणार इंडियन ‘प्रॉपर्टी’; अखेर पुसली जाणार ब्रिटिशांची मालकी

येत्या काही महिन्यांत संस्थेच्या प्रॉपर्टी कार्डवरील ब्रिटिश मालकी पुसून टाकली जाणार असून, त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे.  ...

108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना - Marathi News | No response from 108 A bike ambulance designed for pregnant women; Incident in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना

यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले. ...