patients : राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात सरकार व महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठाची १२, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. ...
"मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते." ...