लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
राज्यातील 'या' जिल्ह्यासाठी फळपीक विमा परताव्याचे १०० कोटी; थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा - Marathi News | 100 crores of fruit crop insurance refund for 'this' district of the state; Money deposited directly into farmers' accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यासाठी फळपीक विमा परताव्याचे १०० कोटी; थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा

fal pik vima आंबा हंगाम संपल्यावर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे क्रमप्राप्त असताना हंगाम संपून पाच महिने लोटले तरी परतावा जाहीर करण्यात न आल्याने बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा होती. ...

जालना जिल्ह्यातील २८ हजार हेक्टरवरील मोसंबीचे क्षेत्र धोक्यात; 'या' कारणांनी मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती - Marathi News | 28 thousand hectares of citrus area in Jalna district is under threat; Citrus growers and traders are worried due to 'these' reasons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना जिल्ह्यातील २८ हजार हेक्टरवरील मोसंबीचे क्षेत्र धोक्यात; 'या' कारणांनी मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती

जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...

Fal Pik Vima: आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; पहिल्या टप्यात ७४ कोटी रुपयांचा फळपीक विमा मंजूर - Marathi News | Good news for mango and cashew farmers; Fruit crop insurance worth Rs 74 crore approved in the first phase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima: आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; पहिल्या टप्यात ७४ कोटी रुपयांचा फळपीक विमा मंजूर

fal pik vima manjuri शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. ...

अवकाळी व अतिवृष्टी संकटावर मात करत शेटफळच्या शेतकऱ्याने ४ एकर केळीतून घेतले ३२ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Overcoming the crisis of unseasonal rains and heavy rainfall, this farmer earned an income of Rs. 32 lakhs from 4 acres of banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी व अतिवृष्टी संकटावर मात करत शेटफळच्या शेतकऱ्याने ४ एकर केळीतून घेतले ३२ लाखांचे उत्पन्न

अवकाळी पाऊस, वादळी वारा, अतिवृष्टी या संकटावर मात करत शेटफळच्या नवनाथ पोळ या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने परिश्रम घेत चार एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...

फळात गराचे प्रमाण अधिक असलेला सीताफळाचा नवीन वाण आला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of custard apple with high pulp content has been introduced; what are its features? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळात गराचे प्रमाण अधिक असलेला सीताफळाचा नवीन वाण आला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर

आता सीताफळाच्या 'भीमथडी सिलेक्शन' वाणाससुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. ...

कोकणातील नारळाची शेती रमेशरावांच्या यशस्वी प्रयोगातून वाशिमच्या शेलू खडसे शेतशिवारात बहरली - Marathi News | Coconut farming in Konkan flourished on the outskirts of Shelu Khadse farm in Washim through Ramesh Rao's successful experiment. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील नारळाची शेती रमेशरावांच्या यशस्वी प्रयोगातून वाशिमच्या शेलू खडसे शेतशिवारात बहरली

Success Story : विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...

ऑगस्टच्या नुकसान भरपाईचे ६० कोटी आले पण त्यातील साडेतेवीस कोटी ईकेवायसीत अडकले - Marathi News | 60 crores of compensation was received for August but 23.5 crores of it was stuck in eKYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्टच्या नुकसान भरपाईचे ६० कोटी आले पण त्यातील साडेतेवीस कोटी ईकेवायसीत अडकले

nuksan bharpai पीक नुकसानीचे ५९ कोटी ८० लाख रुपये मंजूर असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. ...

कृषी समृद्धी योजनेत फलोत्पादन अंतर्गत 'या' घटकांना अनुदान; कशाला मिळंतय किती अनुदान? - Marathi News | Subsidies to 'these' components under horticulture in the Agricultural Prosperity Scheme; How much subsidy is being received for what? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी समृद्धी योजनेत फलोत्पादन अंतर्गत 'या' घटकांना अनुदान; कशाला मिळंतय किती अनुदान?

राज्यात फलोत्पादन पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या अनुषंगाने, कृषी समृद्धी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. ...