लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

आधीच पावसाची पाठ त्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव; डोळ्यादेखत कापसाच्या पिकाची नासाडी - Marathi News | Annoyance due to wildlife nuisance; The rohini destroyed the cotton in sight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आधीच पावसाची पाठ त्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव; डोळ्यादेखत कापसाच्या पिकाची नासाडी

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वैतागले; बोंडांनी लगडलेल्या कापसाची डोळ्यांदेखत केली नासाडी ...

रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह - Marathi News | The ST Bus driver felt uneasy while driving the bus at night; The death body was found in Hingoli Agar in the morning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह

सोलापूरहून हिंगोलीकडे बस घेऊन येत असताना जाणवला त्रास, उपचार घेऊन आगारात आल्यानंतर धक्कादायक घटना ...

हिंगोलीत पोलिसांची विशेष मोहीम; १८ वारंटमधील आरोपींना न्यायालयासमोर केले हजर - Marathi News | Special Police Operation in Hingoli; The accused in 18 warrants were produced before the court | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलिसांची विशेष मोहीम; १८ वारंटमधील आरोपींना न्यायालयासमोर केले हजर

वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरूद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र व जामीनपात्र वारंट काढण्यात येतात. ...

हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा - Marathi News | The consignment of turmeric arrived but the price fell; Disappointment on the face of farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा

पाच दिवसानंतर हळद मार्केट यार्ड सुरू ...

महावितरणच्या विरोधात सेनगाव ते रिसोड रस्त्यावर शेतकऱ्यांचा तीन तास रास्ता रोको - Marathi News | Stop the road of farmers for three hours on Sengaon to Risod road | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणच्या विरोधात सेनगाव ते रिसोड रस्त्यावर शेतकऱ्यांचा तीन तास रास्ता रोको

लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे; दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प ...

हिंगोलीकरांनो चिंता नको; चार महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध - Marathi News | Don't worry Hingolics; Medicines stock enough for four months available | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीकरांनो चिंता नको; चार महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध

आरोग्य यंत्रणा सतर्क, औषधी साठ्यासह यंत्रसामुग्रीचा घेतला आढावा ...

कयाधू नदीवर पूल उभारणीसाठी गावकऱ्यांचे नदीपात्रात उतरून आंदोलन - Marathi News | Villagers' agitation for construction of bridge in Kayadhu riverbed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीवर पूल उभारणीसाठी गावकऱ्यांचे नदीपात्रात उतरून आंदोलन

कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | Hingoli dam victims staged a march at the district office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा

कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. ...