लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | private bus fell into a gorge at panchpulla near banikhet himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे शनिवारी एक बस खोल दरीत कोसळली. ...

कशासाठी... पोटासाठी...; पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन माऊली बर्फातून ३४ किमी चालली! - Marathi News | woman crossed snow covered rohtang pass by walking 34 kilometer with five month old child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कशासाठी... पोटासाठी...; पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन माऊली बर्फातून ३४ किमी चालली!

एका आईच्या ममतेपुढे हा रोहतांगचा पर्वतही फिका पडला आहे. ...

राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली - Marathi News | Himachal Pradesh BJP Chief Satpal Singh Satti Uses Abusive Language Against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान वादग्रस्त विधाने करुन चर्चेत असतानाच आता हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली! - Marathi News | Off beat weekend destination Tirthan valley in Himachal Pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली!

शहरातील सततच्या धावपळीचा कंटाळा येत नसेल असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशात काही दिवस मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणावर घालवावे असा विचार डोक्यात येणे सामान्य बाब आहे. ...

हिमपातात सहा जवानांचा मृत्यू; भारत - चीन सीमेवरील दुर्घटना  - Marathi News | 6 killed in snow; Accident on Indo-China border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमपातात सहा जवानांचा मृत्यू; भारत - चीन सीमेवरील दुर्घटना 

किन्नौर जिल्ह्यात झालेल्या हिमपातात लष्कराचे सहा जवान मृत्युमुखी पडले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान - Marathi News | Challenge to Keep BJP Place in Himachal Pradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

मतदार नेमका कुणाला देणार कौैल?; घसरलेला आलेख उंचावण्याचे काँग्रेसपुढे अग्निदिव्य ...

कमी पैशात २-३ दिवस एन्जॉय करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन कांगडा! - Marathi News | Adventure trip to Kangra in low budget | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कमी पैशात २-३ दिवस एन्जॉय करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन कांगडा!

नव्या वर्षात एखाद्या चांगल्या शांत आणि रोमांचक अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर तुम्ही हिमाचलमधील कांगडाला भेट देण्याचा प्लॅन करु शकता. ...

चौकीदार विश्रांती घेत नसल्यानं चोरांची झोप उडाली- पंतप्रधान - Marathi News | PM Narendra Modi Attacks Congress In Dharamshala Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार विश्रांती घेत नसल्यानं चोरांची झोप उडाली- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर जोरदार टीका ...