महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते. ...
मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली. ...
वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पुढे पावसासह इतर कारणांनी अडचणीत येऊ नयेत म्हणून या मार्गावरील पुलांची उभारणी वेगाने करण्यात येत आहेत. ...
रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंपावर तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकून कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास केली. ...