मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच व ...
ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या क्षेत्रात बदल, सुधारणा, विभागणी, नवीन भूभागाचा समावेश व क्षेत्र रचना रद्द करणे याविषयी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्णय संबंधि ...
सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धचा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्यासंदर्भातील खटला नऊ महिन्यात निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी विशेष सत्र न् ...
शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांना मोक्कासह अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल के ...
नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या ...